मंठा 🙁 गजानन माळकर पाटील )
जागतिक महीला दिनाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ अंतर्गत 10 टीबी मुक्त ग्रामपंचायत चे सन्मान करण्यात आला .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतू भारत देश टीबी मुक्त भारत अभियान राबविण्यात येत असून प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ अंतर्गत ढोकसाळ. वाघोडा. वाढेगाव अभोडा कदम.पागरी खु.कढाळा खु.पाकणी .गुळखंड ता.रामतीर्थ या ग्रामपंचायत टीबी मुक्त झाले आहेत त्या नुसार त्या ठिकाणचे सरपंच आरोग्य सेविका/ सेवक आशा स्वयंसेविका समुदाय आरोग्य अधिकारी याचा सन्मान करण्यात आला तसेच आज जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ अंतर्गत आरोग्य सेविका गटपर्वतक आशा याचा सन्मान करण्यात आला .. टीबी मुक्त अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयश्री भुसारे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ कुडलीकर डॉ जगन्नाथ कुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे ..सदरील सन्मान कार्यक्रम मध्ये डॉ अमर मोरे आरोग्य सहाय्यक सुजीत वाघमारे अमर झोल अशोक आढे विलास देशमुख अशोक अभुरे गणेश बोराडे संजय बुधवंत अशोक जावळे दिपक रुदके श्रीमती अशविनी रोटे सिमा मुंडे बबीता केसकर कुसुम बुधवंत मंजुषा देशमाने प्रियंका दाभाडे उज्वला राठोड शिला गणकवार यांच्यासह महीला सरपंच आणि आशा स्वयंसेविका हजर होते
Users Today : 91