डोणगाव:-तालुका प्रतिनिधी
विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीतील अनागोंदी व्यवस्थेमुळे गावकरी व लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी आहे. १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नियोजित मासिक सभा होणार होती. मात्र, वेळ झाली तरी ग्रामपंचायत कार्यालय बंदच होते. त्यामुळे उपसरपंच रमेश खोडके आणि ग्रामपंचायत सदस्यांना बाहेर बसून प्रतीक्षा करावी लागली.
साडेअकरा वाजता ग्रामपंचायत अधिकारी भगवान काळे आणि सरपंच अखेर कार्यालयात दाखल झाले, त्यानंतरच सभेला सुरुवात झाली. मात्र, सभेला सुरुवात होताच उपसरपंचांची विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीतील अनागोंदी व्यवस्थेमुळे गावकरी व लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी आहे. १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नियोजित मासिक सभा होणार होती. मात्र, वेळ झाली तरी ग्रामपंचायत कार्यालय बंदच होते. त्यामुळे उपसरपंच रमेश खोडके आणि ग्रामपंचायत सदस्यांना बाहेर बसून प्रतीक्षा करावी लागली.साडेअकरा वाजता ग्रामपंचायत अधिकारी भगवान काळे आणि सरपंच अखेर कार्यालयात दाखल झाले, त्यानंतरच सभेला सुरुवात झाली. मात्र, सभेला सुरुवात होताच उपसरपंचांची.
Users Today : 17