शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ

Khozmaster
0 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

स्थानिक कृउबासच्या मार्केटयार्डमध्ये शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ २० मार्च रोजी आ. चैनसुख संचेती यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी तुरीला हमीभाव ७५५० रूपये देण्यात आला. तर तूर विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांचा रूमाल, टोपी, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय काजळे, खविसचे संचालक, गजानन सोनोने, कृउबास संचालक साहेबराव पाटील, सुनील अग्रवाल तसेच सर्व संचालक, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.

0 9 5 2 9 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *