नांदुरा:-तालुका प्रतिनिधी
शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संमलित श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यामरीठ उमरावती यानी सुचित केल्याप्रमाणे उन्हाळी २३-२४ परीक्षेकरिता वीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, महाविद्यालयातील सभागृहात या पदवीदान कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय ज्यू ए सी समन्वयक प्रा. डॉ. स्मिता तराळे यांनी केले. या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून सेठानिवृत कार्यकारी प्राचार्य हेमलता भावसार श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय ह्या उपस्थित होत्या, त्यांनी आपल्या व्याख्यानातून तिवाडीच्या जीवनातील शिक्षकांचे योगदान आणि चालून येणाऱ्या संधीचा उपयोन या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. सदर समारंभास प्रमुख मार्गदर्शकमहणून मराठी विभाग प्रमुख डी सुनंदा रेवसे यांनी विद्याध्यीना मार्गदर्शन केले उपस्थित विद्याध्वीना पुढील शैक्षणिक कार्यकरिता आपल्या मार्गदर्शनातून प्रेरित केले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. गजानन विरक्कर यांनी विद्याध्वींना आगामी जीवनातील आव्हाने कशी गेलाती है कांगर भाठी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सर्व विद्याषयीच शपणविधी घेऊन मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास उध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचायी डॉ. अलका मानकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पदवी प्राप्त विद्याथ्यीना उच्च शिक्षणा करिता प्रोत्साहित केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. दरम्यान पदवीप्राप्त विद्याथ्यींनी महाविद्यालय तसेच शिक्षकवृंदावत केलेल्या मार्गदर्शनासाठी कृतज्ञता व्यक्त केली. या समारंभाचे आयोजन आणि संचालन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुचिता दिये यांनी केले तर आभार प्रदर्शन रसायन विभावाचे डॉ. अमोल निपटे यांनी केले. समारंभाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमास महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 27