२०२५ चा समाजभूषण पुरस्कार विजय इंगळे यांना जाहीर

Khozmaster
4 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेडा ट्रस्ट मलकापूर यांच्याद्वारे दिला आणारा दरवर्षीचा मानाचा समाज मूषण पुरस्कार यावर्षी वहनेर भोलजी येथील अतिशय होतकरू आणि सध्या संग्रामपूर येथील महाराष्ट्र बैंकेल व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेले विजय कालिमान इंगळे यांना देण्याची ऐषणा करण्यात आली. दरवर्षी पुरस्कार समाजातील जे प्रेरणा स्थायी आणि विविध च’नल्या पदावरील लोकांना समाजासमोर समाजातील युवकांसमोर एक आदर्श ठेवण्यासाठी हा पुरस्कार सुशिक्षित आणि समाजासाठी भूषण असलेल्या लोकांना देण्याची परंपरा या तपी सुद्धा कायम ठेवून संस्थेचे अध्यक्ष अजय सावळे यांनी सर्वानुमते यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार हा वहनेर भीलजी येथील अतिशय गरीब परिस्थितीतून शिकून बैंक व्यवस्थापक या पदापर्यंत गेलेले विजय शालिग्राम इंगळे यांना देण्याची घोषणा करण्यात आली. सदर समाजभूषण पुरस्कार घोषित होताच समाजातील विविध स्तचतील लोकांनी विजय इंगळे यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर डॉक्टर बाब साहेब आंबेडकर ही जी संख्या चांगल्या लोकांना आदर्श ठेवून समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी सुशिक्षित लोकांना हा पुरस्कार देत असते त्याबद्दल संस्थेचे सुद्धा समाजाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विजय शालिग्राम इंगळे नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील अतिशय छोट्‌या गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच परी अठरा विश्व दारिद्र्‌य शिक्षणासाठी कोणते प्रकारे पोषक असे वातावरण नसताना विजय भाऊ हे लहानपणा पासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांच्या प्ररासमोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असल्यामुळे त्यांची आई त्यांना नेहमी बाबासाहेबांसारखा मोठा हो बाला वाक्य असे नेहमी म्हणत असे. त्यात बबेलण्याचा ध्यास घेऊन आणि आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अठरा विश्व बारिद्रय असून सुद्धा विजय भाऊ अतिशय जिद्दीन आणि कटाने अभ्यास करत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे बहनेर भोलजी चेखील मोहता शाळेत झाले. तर बारावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी अतिशय हाल अपेष्टा सहन केल्या. अकोला से प्रसिद्ध अशा नागरा हॉटेलमध्ये त्यांनी रात्री वेटरचे काम केले आणि शिक्षगासाठी पैसा जो हवा होता तो वेटरच्या माध्यमातून काम करून रात्री काम आणि दिवसा अभ्यास अशा भूमिकेतून त्यांनी अतिशय हलअपेष्टा सहन करून आपले शिक्षण पूर्ण केले. आपले पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी अर्थशास्त्र या विषयात त पूर्ण करून नंतर बैंकिंगटी परीक्षा जी अतिशय कठीण समजली जाणारी परीक्षा ने उत्तीर्ण होऊन त्यांचे व्यवस्थापक या पदावर बोडवत पेचील शेलवाह येथे नियुक्ती झाली. आणि आपल्या आई वडिलांचे स्तन त्यांनी साकार केले, यानंतर विविध ठिवणी ते व्यवस्थापक न्हणून काम पाहत आहे परंतु त्याचबरोबर आपले समारिक वादित म्हणून ते सुट्‌टीच्या दिवशी विद्याथ्यीना मोटिवेशन करण्याचे तसेच मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत. आपले सामाजिक दायित्व समजून त्यांनी वडनेर येथील डॉक्टर वानासाहेव अांबेडकरांच्या पुतळ्याचे स्वखचीतून सौंदयों करण केले. आणि सामाजिक जबाबदारी समजून गरीब विद्याध्यीना आजही ते वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहेत. आपल्या जीवनातील खडतर प्रवासाचो वर्णन त्यांनी आपल्या अतिशय नार्मिक आणि सत्य लेखणीतून मुश्किल दौर भी जरुरी है’ हे पुस्तक आपल्या जीवनातील सत्य परिस्थितीवर लिहिले आहे. अशा या आयुष्यातील अतिशय खडतर प्रवासातून यशाचे शिखर नाठगाया, विद्याप्यीसमोर एक नवीन आदर्श निर्माण करणान्या, मोठ्‌या पदावर असल्यावर चुद्धा सामाजिक दायित्व जपणान्या व्यक्तीला या वर्षीचा समाजभूषण पुरस्कार देऊन नेहमी प्रमाणे एक नतीन आदर्श निर्माण केला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट हो संस्था नेहमी शिक्षणाला, समाजातील चांगल्या प्रवृत्तीला प्रेरणा देग्य साठी कार्य करत असते.

0 9 5 3 0 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *