भाजपा प्रदेश निवडणूक अधिकारीपदी आ. चैनसुख संचेती

Khozmaster
1 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटनात्मक मंडळ रचना पुर्ण करण्यासाठी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. चैनसुख संचेती यांची भाजपाच्या प्रदेश निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांची भाारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. चंद्रकांत बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटनात्मक मंडळ रचना पुर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. याकरीता त्यांची भाजपाच्या प्रदेश निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

0 9 5 3 7 0
Users Today : 96
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *