कै. कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत

Khozmaster
0 Min Read

लोणार:-तालुका प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवे साहेब व मेहकर लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी नागरे कुटुंबीयांची आज सांत्वन पर भेट घेतली व पाच लाखाचा धनादेश देऊन मदत केली. तसेच स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबिय आता एकटे नसून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोबत असल्याची ग्वाही दिली. या वेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

0 9 5 3 7 0
Users Today : 96
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *