पान्हेरा शेतशिवारातील रस्त्यांसाठी माजी सरपंचासह शेतकऱ्यांचे उपोषण

Khozmaster
1 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

तालुक्यातील पान्हेरा येथील शेत शिवारातील शेत रस्त्यांच्या विविध कामे मार्गी लागण्याच्या मागणीसाठी माजी सरपंच संजय सखाराम देवकर, अनंता तायडे, एकनाथ खिरोडकर, शंकर निंबाळकर, अनिल तायडे, सुरेश ताठे, नितीन वानखेडे, नामदेव वानखेडे, गणेश देवकर, राजू निंबाळकर सह असंख्य शेतकऱ्यांनी २६ मार्च २०२५ पासून उपोषणास सुरुवात केली आहे.या उपोषणाला शंकर निंबाळकर, विठ्ठल बगाडे, भिकाजी खिरोडकर, सुनील बगाडे, गजानन देवकर, श्याम तायडे, दामोदर देवकर, प्रसाद घोगले, दीपक देवकर, मनोज खिरोडकर, पवन राखोंडे, मंगेश घुटे, रवींद्र बगाडे, विश्वनाथ बगाडे, रामभाऊ डवंगे, महादेव गवळी, गजानन बगाडे, प्रकाश देवकर, हरिभाऊ वानखेडे, वैभव चव्हाण, निवृत्ती खिरोडकर, मुगुटराव तायडे, सुधाकर ताठे, श्रीधर देवकर, लक्ष्मण निंबाळकर, जगदेव गव्हाळे, चेतन बोपले, जगन्नाथ खिरोडकर, विठ्ठल घुटे, संदीप ताठे, वसंतराव तायडे, अॅड. नीलेश तायडे, प्रवीण पाटील, अरुण पाटील, गोपाल घुटे, अखिल शा मकबूल शा सह आदी शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.

0 9 5 4 0 5
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *