चिखली:-तालुका प्रतिनिधी
येथील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि नागसेन बुद्ध विहार समितीचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव मोरे यांचे २८ मार्च २०२५ रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तिन मुली, नातवंड असा आप्त परीवार आहे.
Users Today : 180