जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे विद्यार्थ्यांची निवड 💐💐

Khozmaster
0 Min Read

अमडापुर 🙁 विशेष प्रतिनिधी )

अमडापुर येथील अभिमन्यू क्लासेस चा विद्यार्थ्यी चि.निरज निलेश जाधव याची जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे दि.25/03/2025 रोजी निवड झालेली असून सदर विद्यार्थ्यी अमर विद्यालय अमडापुर येथे शिक्षण घेत आहे.त्याचे वडील बुलडाणा अर्बन शाखा अमडापुर येथे शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत चि.निरज याला सदर परीक्षेमध्ये 96.25 टक्के मिळाले आहेत त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

0 9 5 4 5 4
Users Today : 180
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *