सात लाखांचा गुटखा जाळून केला नष्ट

Khozmaster
0 Min Read

खामगाव:-तालुका प्रतिनिधी 

अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशाने आज २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान खामगाव शहर पोलिसांनी विविध गुन्ह्यांत पकडलेला ७ लाखांचा गुटखा जाळून नष्ट केला.शहर पोलिसांनी रावण टेकडी भागातील डम्पिंग ग्राउंडमध्ये जप्त केलेला गुटखा जाळण्यात आला. यावेळी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार, पोलीस उपनिरीक्षक मोहन करुटले, पोलीस शिपाई प्रमोद बावस्कर, चालक धंदरे हे उपस्थित होते.

0 9 5 4 7 0
Users Today : 196
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *