किनगाव राजा येथे ईद-उल-फित्र उत्साहात

Khozmaster
1 Min Read

किनगाव राजा:-विशेष प्रतिनिधी 

मुस्लिमांमध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या ईद-उल-फित्रचा सण किनगावराजा येथील ईदगाह मैदानावर मोठ्या उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला पत्रकार गजानन काळुसे, अफरोज पठाण, फिरोज शेख, इसाक कुरेशी, आसेफ कुरेशी, लुकमान शेख, फारुक कुरेशी, मोहसीन शेख, जावेद, वसीम कुरेशी, फैजान उमेद पठाण, नाजिम शेख, रहेमान शेख, कदिम शेख, साजिद , सल्लुद्दिन शेख,मोजिम शेख, आणि अशपाक कुरेशी यांचा समावेश होता. या सोहळ्यात उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत समाजात बंधुता, एकता आणि शांततेचा संदेश दिला. ईद-उल-फित्र हा सण परस्पर प्रेम, आपुलकी आणि सेवा भावनेचा प्रतीक मानला जातो, आणि या प्रसंगी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी आनंदाने सहभाग घेतला.

0 9 5 4 8 0
Users Today : 206
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *