अमरावती –
परतवाडा येथील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी अधीक्षकांकडून एसआयटी गठीत करण्यात आली आहे.
अमरावती : अमरावतीतील परतवाडा येथे मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर या वीस वर्षे युवकाने अनेक तरुणींशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपाप्रकरणी राज्य सरकारने चौकशीसाठी विशेष पोलीस पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली आहे. या एसआयटीमध्ये १० पोलिसांचा समावेश आहे
अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात
आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या तरुणाने १८० तरुणींचे लैंगिक शोषण करून ३५० व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. मंगळवारी या प्रकरणात दुसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आरोपी मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर याची चौकशी सुरू आहे.
शुभम कुमार यांच्या नेतृत्वात परतवाडा प्रकरणाचा तपास होणार
परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती पाहता राज्य सरकारने सखोल, पारदर्शक आणि वेगवान तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अमरावतीचे पोलिस अधीक्षक यांच्याकडून ११ पोलिस अधिकारी आणि ३६ अंमलदारांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून परतवाडा प्रकरणाचा एसआयटी मार्फत तपास केला जाणार आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार हे तपास पथकाचे मुख्य प्रमुख असणार आहे.
1) विशेष तपास पथक प्रमुख डॉ. शुभम कुमार (भापोसे)
2) तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश मस्के
3) पोलीस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा
4) पोलीस निरीक्षक अशोक लांडे पोलीस स्टेशन सायबर
5) सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुप वाकडे
6) सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे
7) सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका भोयर
8) सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर
9) सहाय्यक पोलीस निरीक्षक विना पंडे
10) पोलीस उपनिरीक्षक स्नेहल आढे
11) पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार
12) पोलीस हेड कॉन्टेबल दिपक राउत
13) पोलीस हेड कॉन्टेबल निलेश काळे
14) पोलीस हेड कॉन्टेबल पल्लवी खांडेकर
15) पोलीस कॉन्स्टेबल प्रविण बाखडे
16) पोलीस कॉन्स्टेबल आशिष मुंडे
17) पोलीस कॉन्स्टेबल पवन ढोके
18) पोलीस कॉन्स्टेबल संदिप जुगनाके
19) पोलीस कॉन्स्टेबल शिवा शिरसाट
20) नाईक पोलीस कॉन्स्टेबल अजित राठोड
21) पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र बावणे
22) पोलीस कॉन्स्टेबलबळवंत दाभणे
23) पोलीस कॉन्स्टेबल भुषण पेठे
24) पोलीस कॉन्स्टेबल पंकज फाटे
25) पोलीस कॉन्स्टेबल सचिन मिश्री
26) पोलीस कॉन्स्टेबल दिनेश राठोड
27) पोलीस कॉन्स्टेबल विजय राठोड
28) पोलीस कॉन्स्टेबल अमोल लवणकर
29) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर बोदडे
30) पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश तिवारी
31) पोलीस हेड कॉन्स्टेबल मंजु ढगे
32) शितल वाकोडे
33) राजेंद्र कंकाळे बन
34) सारीका अठुर
35) सचिन होले
36) सुधिर राउत
37) शुभम शर्मा
38) सचिन कोपणे
39) राहुल खरसान
40) पुरुषोत्तम बावणेर
41) श्रीकांत वाघ
42) नितीन कळमटे
43) सुचिता इंगळे
44) सुधा बेलसरे
45) सुधिर काळे
46) सचिन भोंबे
Users Today : 19