सावळदबारा येथे कै लक्ष्मणराव कोलते पा वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सावळदबारा येथे जयकालिंका देवी शिक्षण संस्था सावळदबारा संचलित कै लक्ष्मणराव भिमराव कोलते पा वरिष्ठ महाविद्यालय सावळदबारा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही.पी.राजपूत हे उपस्थित होते. यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक दिनानिमित्त डॉ.व्ही. पी.राजपूत”जागतिक मानसिक आरोग्य दिन ” या जागतिक मानसिक आरोग्याची माहिती या ‘ताण व्यवस्थापन’ या दिन’ साजरा करण्यात आला. विषयावर सविस्तर माहिती या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानी प्राचार्य एन आर कोलते पाटील, तर महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष भाऊराव पाटील कोलते व्यवस्थापनावर बोलतांना ते म्हणाले की ताण म्हणजे काय त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी त्याची कारणे व त्याची लक्षणे प्रमुख व्याख्याते म्हणून औरंगाबादला ओळखता येतात, प्रत्येक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार व्यक्तीच्या जीवनात ताण हा फक्त त्यांचे प्रमाण कमी अधिक असते, निर्माण झालेला ताण हा कमी करता येतो याचे विविध तंत्र माहिती त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जीवन कोलते,तर प्रा अजय रबडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विभाग प्रमुख प्रा.शेळके सर यांनी केले. कार्यक्रमासाठी जय कालिंका देवी शिक्षण संस्था सचीव सौ.रत्नाताई नारायण कोलते, सरपंच स्वातीताई भाऊराव पाटील, उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान,संजय राजपूत, शाम जाधव, बाबासाहेब कोलते, रामचंद्र चिमणकर,विनोद टिकरे,प्रा मदन डोखले योगेश तोटे गणेश मोहने सतीश गावंडे जयराम घोती किशोर चोपडे दिलीप शिसोदे योगेश शेळके मोहन भोरे प्रदीप पाटील सतीश गावंडे राहुल बडक,चव्हाण विनोद गोपाल राठोड व इतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, ग्रामस्थ व सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यांनी बोलताना सांगितले.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *