काय रस्ता काय ते रस्त्यात खड्डे काय ते खड्यात पाणी सगळं कसं ओके..

Khozmaster
1 Min Read

विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी ::

अकोला जिल्यातील खड्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागातील रस्ते खड्डे आहेत की तलाव असा प्रश्न निर्माण होत आहे.खराब रस्त्यामुळे गर्भवती महिला,रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहचत नसल्यामुळे त्यांचे जीवाला धोका निर्माण झाला आहे.

गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोट तालुक्यातील पळसोद फाटा ते दनोरी पनोरी रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले त्यामधे पाणी साचल्याने नागरिकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागतेय. लवकरात लवकर हे रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

 

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *