परिसरातील गावातील सर्वांनी लाभ घ्यावा अशे आवाहन प्रा.जीवन कोलते यांनी केले सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे ग्रामपंचायत कार्यालयात बँक आपल्या दारी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यांच्यावतीने मेळावा घेऊन कृषी कर्ज योजना उद्योग व्यवसाय शेती रोजगार अपघात विमा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अनेक योजनेविषयी या एकदिवसीय कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन शाखा व्यवस्थापक मयूर सोनटक्के यांनी सविस्तर माहिती शेतकरी व ग्रामस्थांना दिली अनेक योजनांबाबत कर्जा बाबत ऑनलाइन फसवणूक होऊ नये म्हणून माहिती दिली तसेच एटीएम किसान क्रेडिट कार्ड कृषी स्वावलंबन योजना बचत गट कुक्कुटपालन शेळीपालन मत्स्य व्यवसाय अशा अनेक योजना विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्दालयाचे प्राचार्य नारायणराव कोलते,ग्रामसेवक सुधीर भालेराव, उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान, पो.पा.विलास कुल्ले,मनोज बुढाळ, मो.आशपाक मो.इशा,प्रमोद साखरे,राजूभाऊ दांडगे, फकीराभाऊ तडवी,नरेश देशमुख, इशा तडवी, सोपान मानकर,सरपंच भागवत जाधव,निखिल टिकारे, ताराचंद राठोड टिटवी तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँक कर्मचारी आफिसर काशिनाथ वावरे, कँशिअर शिवा जैस्वाल, राम भडजी तसेच गावातील व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच या योजनेअंतर्गत गावातील व परिसरातील नागरिकांनी तरुण उद्योजकांनी बचत गटातील महिलांनी शेतकरी बांधवांनी व्यापारी वर्ग भांडवलदार छोटे-मोठे व्यवसायिक बँक खातेदार व इतर सर्वांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जीवन कोलते यांनी केले आव्हान केले की महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सर्व योजनांचा सर्व बँक खातेदार यांनी लाभ घ्यावा या एकदिवशीय कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)यांनी केले.