मा.ना.श्री भागवत कराड यांची घोषणाऔरंगाबाद येथे मा ना श्री भागवतजी कराड साहेबांची सर्व वर्तमान पत्राचे छायाचित्र कार यांच्या साठी मोफत 2 लाखांचा विमा करून देण्याची घोषणा व आपल्या ला 5 लाखांपर्यंत च्या कर्ज योजना साठी पुर्णपणे मदत करणार त्यासाठी एकत्रित पणे आपल्या छायाचित्रकार यांना कर्ज मंजुरी करुन देण्याचे आश्वासन” मा ना श्री भागवतजी कराड साहेब केंद्रीय अर्ध राज्यमंत्री – भारत सरकार ” मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटना तर्फे आयोजित रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर, गुणवंत पाल्यांच्या सत्कार कार्यक्रम स्व प्रमोद महाजन पत्रकार भवन भाग्य नगर अदालत रोड मनमंदिर पगारिया अॅटो च्या पाठीमागे येथे काल दि 16/10/2022 रोजी हा कार्यक्रम पार पडला प्रथम सत्रात शिवसेना नेते श्री चंद्रकांत खैरे ,माजी महापौर श्री नंदकुमार घोडेले,, सौ मनिषाताई भंसाली भाजपा शहर उपाध्यक्ष यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली,सर्व सन्माननीय मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करुन शक्य ती मदत सहकार्य ची हमी दिली , त्यानंतर मा ना श्री प्रदिपजी जैस्वाल – आमदार बाळासाहेबांची शिवसेना,या ना श्री संजयजी केनेकर – शहर अध्यक्ष तथा प्रदेश सचिव भाजपा , माजी नगर सेविका सौ किर्ती ताई शिंदे विश्व हिंदू परिषद चे,श्री सुभाष कुमावत , श्री अभिजीत पगारे ,श्री मनोज वडगावकर सह मामान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिरास सुरूवात झाली, त्यानंतर ,मा ना श्री भागवत कराड साहेब केंद्रीय अर्ध राज्यमंत्री यांचे हस्ते व श्री अमित भाऊ भुईगळ – वंचित बहुजन आघाडी – यांचे मार्गदर्शन हस्ते , घाटी रुग्णालयात ची रक्त संकलन टीम ,व आरोग्य शिबीर टिम. रक्तदान करणारे,व गुणवंत पाल्यांच्या सत्कार करण्यात आला , यावेळी ,प्रहार युवा चे जिल्हा अध्यक्ष कुणाल राऊत,अमित घणघाव, अविनाश जगधने, प्रविण गायकवाड, वाळुंज महानगर चे बबनराव पेरे ,भापपा, स्वप्निल संजय निपाणे , अॅडव्होकेट सिद्धार्थ सोनवणे, सर्व वर्तमान पत्राचे संपादक,पत्रकार ,व छायाचित्र कार यांच्या , परिवार साठी आयोजित या कार्यक्रमास भरभरुन प्रतिसाद मिळाला अनेक मान्यवर दौरा, बंदोबस्त, नियोजित कार्यक्रम असल्याने उपस्थित राहु न शकल्याने त्यांनी दिलगीरी व्यक्त करत भरभरुन मनापासून शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री विनोद काकडे सर सचिव श्री विकास राऊत सर सह सर्व कार्यकारीणी व सन्माननीय, आदरणीय मंडळी चे सज्ञकार्य लाभले मनःपुर्वक आभार आम्हाला रवि खंडाळकर, सचिन लहाने ,यांचे मार्गदर्शन मिळाले मच्छिंद्र नागरे ,सावेश जाधव,श्याम पलाये, बाळासाहेब देशमुख, भिमाशंकर नावंदे,विजय सोनवणे, सचिन उबाळे,स्नेहील साखरे,आतिश वानखेडे,रवि खरात, भुषण जाधव,कृष्णा लोखंडे,इरफान खाॅन,आमेर शेख,दिपक पवार,गणेश जेजुरकर जालना चे आमचे सहकारी – अनिल व्यवहारे ,नागेश बेनिवाल सह किम ची उपस्थिती कार्यक्रमाचे संचलन सर्वांचे लाडके आॅलराऊन्डर श्री सचिन अंभोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच परिश्रम लाभले ” एक छोटासा प्रयत्न आपण सर्वांनीच दिलेलं प्रेम ,सज्ञकार्य , मार्गदर्शन नामुळे शक्य झालं अशीच आपली साथ भविष्यात ही मिळत राहो हीच श्री गणपती चरणी प्रार्थना पुन्हा आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करावा अशी माहिती मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटना औरंगाबाद अध्यक्ष मच्छिंद्र नागरे यांनी औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.
Users Today : 43