प्रतिनिधी मुशर्रफ शिवाणा सिल्लोड तालुक्यातील मोहाळ येथे महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद या आदिवासी सामाजिक संघटना तर्फे आदिवासी समाजाचा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला आणि शाखेचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान जळकी बाजार ,अजिंठा , नाटवी , वाघेरा , अंभई आणि या परिसरातील गांवांचे आदिवासी समाजाचे समाज बांधव आणि भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मोहाळ गावचे सरपंच भगवान जवखेडे यांनी या कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन केले तसेच महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद चे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी , यांनी आदिवासी समाजाला आदिवासी विभाच्या योजना विषयी आणि आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध कसे लढावे निडर होऊन कसे जगावे असे मार्गदर्शन यावेळेस केले सुत्र संचालन डॉ .समीर तडवी यांनी केले या कार्यक्रमादरम्यान औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अॕड,नाजीर तडवी , मराठवाडा संघटक इरफान तडवी , सिल्लोड तालुका अध्यक्ष सलाउद्दीन तडवी ग्रामीण, एकबाल तडवी सिल्लोड तालुका अध्यक्ष अजिंठा , मोसीन तडवी घाटनांद्रा, मुजीब तडवी, घटनांद्रा मुकद्दर तडवी घटनांद्रा ,छब्बीर तडवी , वाघेरा ,अनवर तडवी वाघेरा , समशेर तडवी मादणी ,नजमुद्दीन तडवी मादणी , रहेमान तडवी हट्टी , रज्जाक तडवी अजिंठा , रफिक तडवी नाटवी ,अमीन तडवी कुंभारी , असे अनेक आदिवासी समाजाचे समाज बांधव आणि भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होतेअशी माहिती सलाउद्दिन तडवी सिल्लोड तालुका अध्यक्ष यांनी दिली
Users Today : 43