उदयनगर मधे नरू भाऊ खेडेकर यांचे शिव सैनिकानी केले जंगी स्वागत

Khozmaster
1 Min Read
रफीक खान
आज उदयनगर ( उन्द्री )
शहरात मा, नरु भाऊ खेडेकर साहेबांना
संपर्क प्रमुख बुलढाणा पदी नियुक्ती झाल्या नंतर प्रथमच उन्द्री शहरात आगमन झाले मोठा दणक्यात भाऊ चे स्वागत करण्यात आले, शेकडो लोकांनी भाऊ च्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश ची घोषणा ही झाली, शिवसेनेच्या नारे बाजी ने तर अक्षरशा परिसर दणाणून गेला, काय हे शिवसेनीक काय ते नारे काय तो नरु भाऊ चा रुबाब ,सगळे ओक्केच ना हो, उंत्साहात भाऊ चे स्वागत झाले आणि भाऊंचे मार्गदर्शन बोल लाभले,या वेळी निष्ठावाण शिवसेनीक श्याम भाऊ उनोने, गोपाल दादा मापारी,संतोष भाऊ तेल्हारकर, संतोष दादा ओवाळकर,गोपाल भाऊ ठाकरे ,अमोल क्षीरसागर, आकाश भाऊ राऊत, संतोष भाऊ खडसे,सचिन शेळके,अमोलभाऊ साबळे, बंडू भाऊ गिरे, नारायण तारक, दर्शन भाऊ तेल्हरकर,पुरुषोत्तम अवचार,देवानंद उगले,नितीन भुतेकर,रवी जगताप,मंगेश बोन्द्रे, ,सह असंख जेष्ठ शिवसेनीक युवा सेने चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *