औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूतऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण पैठण शहरात काही महीन्यापासून शहरातील काही चहा पाण्याच्या हॉटेलच्या आसपास तसेच पैठण शहरातील ढोलेश्वर मंदिर बाजार तळ परिसर, लक्ष्मीनगर, खंडोबा मंदिर रोड वरिल काही ठीकानी चोरून व काही ठीकानी बिनधास्त पने मोबाईलवर मटका घेन्यासह पैठण शहरातील भाजी मार्केट जवळील शासकिय मालमत्ता आसलेल्या जुन्या शासकीय दवाखान्याची ईमारतीच्या आवारात चालता बोलता मुंबई कल्यान व मधुर नावाचा मोबाईलवर मटका घेन्याचा धंदा पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिचुन राजरोस व सरांसपने चालु आसुन या सर्व अवैध्य धंद्याकडे पोलिस प्रशासनाचे व संबंधित पोलिस ठाण्याच्या आती कर्तव्यदक्ष समजल्या जाना-या पोलिस अधिका-यांकडुन या कडे जानुन बुजुन तर दुर्लक्ष होत नाहीना याची चर्चा शहरामधील नागरीकांमधे होत आहे.पैठण पोलिस ठाण्याच्या हाकेच्या आंतरावर आसलेल्या भाजी मार्केट शेजारील परिसरामधे गेल्या अनेक महिन्यापासून पोलिसांच्या नाकावर टिचुन राजरोसपने मुंबई कल्यान नावाच्या मोबाईल मटक्याचा धंदा जोरात चालु आसुन या मटका चालवना या लोकांकडुन या जुन्या शासकीय दवाखान्याच्या ईमारतीलाच आपला मटक्याचा व्यवसाय चालवन्याचा आड्ढा बनवलेला आहे तसेच या ईमारतीच्या मितीला खेटुन छोटया टप-या व हातगाडया लावन्याच्या नावाखाली आपला मटक्याचा धंदा बिनदिक्कतपने तसेच राजरोस पने करतांना दिसत आहे तसेच या परिसरात मटका लावन्यासाठी शहरातील व बाहेरील गावा मधुन या परिसरातील मोबाईल मटका खेळन्यासाठी येना या जुगा यांसाठी जनु प्रमुख हा परिसर केंद्रच बनलेले आहे सदरिल ईमारतीत काही काळ तात्पुरत्या स्वरुपात पैठण तहसिलचे कार्यालय, नगर परिषदेचे कार्यालय, तालुका कृषी विभागाचे कार्यालय व पैठण तलाठी कार्यालय होते परंतु आता या ईमारतीच्या आवारात आनाधिकृतपने मुंबई-कल्यान नावाच्या मोबाईल मटक्याचा धंदा चालवन्यासाठी सर्रास वापरमोबाईलवर मटका खेळना-या लोकांचीच जास्त वर्दळ पहायला मिळत आहे. तसे पाहीलेतर ह्या ईमारतीच्या हाकेच्या अंतरावर पैठणचे पोलिस ठाणे आसुन येथिल पोलिसांना व पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आधिकारी यांना येथे चालनारे हे मटका केंद्रे दिसत नाही का ? व दिसत आसेल तर यावर कोनतीही कारवाई करताना का दिसुन येत नाही आशी चर्चा या परिसरात आहे.
Users Today : 39