औरंगाबाद घाटीचा रविवारी बाह्यरुग्ण विभाग सुरु; सोमवारी बंद

Khozmaster
0 Min Read

औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूतऔरंगाबाद दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानिमित्त २४ ऑक्टोबरला शासकीय सुट्टी व २३ ऑक्टोबर रोजी रविवार निमित्त सलग दोन शासकीय सुट्टया असल्यामुळे २३ ऑक्टोवर (रविवार) रोजी बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी) सुरू राहील. तसेच २६ ऑक्टोबर भाऊबीज रोजी वारयारुग्ण विभाग (ओ.पी.डी) बंद राहील, याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी कळविले आहे.अशी माहिती शिवव्याख्याते प्रवीण जगताप यांनी बोलताना सांगितले

0 9 4 7 5 4
Users Today : 43
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *