काही कांदा वाहून गेला.तर काही कांदा सडून गेला;मो.रफिक मो.शब्बी सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे औरंगाबाद शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं कांदा सडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे कसे द्यायचे, अशी •असून मोठ्या कष्ट्याने वाढवलेली पिके डोळ्यांदेखत पाण्याखाली गेली चिंता आता या व्यापाऱ्यांना सतावत आहे. काहींनी स्वतःचे पैसे आहेत. मात्र या पावसाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसला, असं उपलब्ध करून शेतकऱ्यांना बिले दिली मात्र त्यांचा कांदा वाहून गेल्याने नाही.सोयगाव तालुक्यात याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. तोटा झाला आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या संकटामुळे व्यापाऱ्यांची टाकळी रस्त्यालगत काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा खरेदी केलेला कांदा कोंडी झाली आहे. कादरिया ट्रेडर्श मो.रफिक मो.शब्बीर यांनी काही कांदा घरचा तर विकत घेऊन साठवून ठेवला होता. बुधवारी मध्यरात्री कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टी यांनी गुरुवारी सकाळी या नुकसानीची पाहणी केली आणि सर्व कांदा झाली. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्यामुळे या शेडमधील व्यापाऱ्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी व्यापान्यांचा कांदा पाण्यात वाहून गेला. परिणामी व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झाले.पाण्याचा प्रवाह थांबल्यावर उरलेला कांदा पाण्यावर बुधवारी पहाटे मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस तरंगत होता. भिजलेला हा कांदा वाया गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे मध्यरात्री आलेल्या पाण्यामुळे काहीच कळले झालं. यामुळे गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिल नाही. नैसर्गिक संकट भयावह आहे. यापूर्वी एवढ्या मोठया प्रमाणात वही बंद ठेवण्यात आले होते. टाकळी रोडवरील व्यापाऱ्यांना दोन पाऊस कोसळला नाही. विजेचा कडकडाट प्रचंड होता. या व्यापाऱ्यांचे वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचाही तडाखा बसला होता.सावळदबारा येथे अशा बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा सडला आहे तर काही शेतकऱ्यांनी फेकून दिला आहे त्यापैकी शेतकरी बालूआप्पा गोंडबे, शे.राऊफखाँ बशीरखाँ,दिनेश चोपडे, संदीप राजपूत, संतोष राजपूत, प्रमोद साखरे,नारायण घोडके शेतकरी सावळदबारा यांनी अशी माहिती दिली आहे.
Users Today : 43