प्रतिनिधी/सोयगाव तालुक्यातील घोसला येथील रहिवाशी तसेच मराठा प्रतिष्ठानचे संथापक समाजसेवक सोपान गव्हांडे यांच्या तर्फे सोयगाव पोलीस स्टेशनला रविवारी (दी.२३) प्रिंटर्ससह संगणक संच भेट देण्यात आला.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांना सोपान गव्हांडे यांनी संगणक संच सुपूर्द केला.यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, मराठा प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष विजय काळे, सरपंच गणेश गवळी,ज्ञानेश्वर वाघ, ग्रा प. सदस्य सोनू तडवी व पोलीस जमादार चंद्रकांत दौड , व पोलीस नाईक विनोद सपकाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.फोटो ओळ :-सोयगाव – मराठा प्रतिष्ठानचे संथापक समाजसेवक सोपान गव्हांडे हे सोयगाव पोलीस स्टेशनसाठी प्रिंटर्ससह संगणक संच सहायक पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांना सुपूर्द करतांना मराठा प्रतिष्ठान पदाधिकारी
Users Today : 43