औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद “सेंट्रल बसस्थानक मोठे बसटॅन्ड व सिडको बसस्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे गरजेनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी, वेगवेगळ्या मार्गावर ,ज्यादा बसेस सुरू आहे,नागपुर,पुणे ,नाशिक,जळगाव, बुलढाणा,भुसावळ ,धुळे, नंदुरबार ,सह प्रवाशांच्या सोयीसाठी, दिवाळी निमित्त वेगवेगळ्या मार्गावर ज्यादा बसेस सोडण्यात येत असल्याचे समजते या कामी विभाग नियंत्रक श्री सचिन क्षिरसागर, विभागीय वाहतुक अधिकारी श्री अमोल अहिरे आगार व्यवस्थापक श्री संतोष घाणे ,आगार प्रमुख श्री संतोष नजन, सहाय्यक वाहतुक अधिकारी श्री विजय बोरसे,श्री धुतमल साहेब,श्री मोटे साहेब,श्री बारी साहेब, सह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,या प्रसंगी बसस्थानक पोलीस चौकी , क्रांती चौक पोलिस निरीक्षक श्री डाॅ गणपत दराडे साहेबासह ,PSI श्री विकास खटके ASI श्री पवार साहेब साहेबांची वेळोवेळी गस्त सुरु होती ,चोरी ,लुटमार,इतर घटना ,घडु नये ,छेडछाड , घटना ला ही आळा घालण्यासाठी दामिनी पथका मार्फत , वेळोवेळी मार्गदर्शन व गस्त असल्याचे दिसुन आले एस टी च्या अधिकारी सह पोलीस प्रशासन ही प्रवाशांच्या सोयीसाठी तत्पर सद्रक्षणाय खलनिग्रहणाय प्रमाणे दिसुन आले अशी माहिती मच्छिंद्र नागरे – दैनिक भास्कर – यांनी गोकुळसिंग राजपूत याच्याशी बोलताना सांगितले.
Users Today : 43