स्थानिक सुंदरबाई गोपाल स्वामी
विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे
प्राचार्य श्री अविनाश कडू नियत
वयोमानानुसार दिनांक ३१ ऑगस्ट २०२२
ला प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले.
यानिमित्ताने प्राचार्य अविनाश कडू यांच्या
घरी जाऊन अनघादित्य फाउंडेशन च्या
वतीने अनघादित्य फाउंडेशनचे संस्थापक
अध्यक्ष प्रा डॉ प्रमोद गारोडे व सचिव सौ
चित्रा गारोडे यांनी प्राचार्य श्री अविनाश कडू
व त्यांच्या सौभाग्यवती प्रा योगिता कडु यांचा शाल श्रीफल देवून सत्कार करण्यात आला या प्रसंगी आय. ई. एस. गर्ल्स. शाळेचे वरिष्ठ शिक्षक प्रा. अरुण राणे व सौ. सुनीता अरुण राणे प्रमुखयाने उपस्थित होत्या
Users Today : 16