सोयगाव लम्पी ने घाबरून जाऊ नये औषधोपचाराने लम्पी बरा होतो प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी;तहसीलदार रमेश जसवंत यांचे आवाहन

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी, गोकुळसिंग राजपूत

सोयगाव शहरात व सोयगाव तालुक्यात सद्यास्थितीत सोयगाव येथे त्रउपचार करून घ्यावा. उपचारानंतर तालुक्यामध्ये जनावरात लम्बी या लम्बी बरा होऊ शकतो संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे झालेल्या भागातील जनावरांचे निदर्शनास येत आहे. हा जनावरेचा बाजार बंद करण्यात आलेले संसर्गजन्य असल्याने संसर्गातून इतर आहेत. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील निरोगी जनावरांना लागण होऊ नये कोणत्याही भागात अनधिकृत म्हणून शेतकरी बांधवांनी काळजी बाजार भरल्यास तात्काळ सोयगाव पोलीस ठाणे याच्याशी संपर्क साधावा अशे आवाहन मा.तहसीलदार रमेश जसवंत सोयगाव यांनी केले आहे.लम्पी आजाराचे लक्षणे दिसल्यास या पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा.रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास त्याचा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ यांच्या हातून पंचनामा करून त्याला किमान ८ फुट खोल खड्ड्यात पुरण्यात यावे अशा प्रमाणे मृत्यू झाल्यालेला जनावरांचा विल्हेवाट लावावी किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३२२०४१८. अथवा

राज्यस्थरीय कॉल सेंटर क्रमांक १९६२ या नंबर वर संपर्क साधावा आपल्या बाधित जनावरांबाबत न. कळविल्यास प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ३२ नुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. निरोगी जनावरांना लागण होऊ नये करीता त्यांचे पशुवैद्यकीयांच्या सहाय्याने व वर चुन्याची पावडर टाकाची लसीकरण करून घ्यावे. लम्पी जनावरांचा गोठा व आजुबाजूचा चर्मरोगाने ग्रस्त जनावरास इतर परीसर फवारणी करावी जेने करून निरोगी जनावरांमध्ये मिसळू देऊ नका डास, माशा, गोचिड आदी बाह्यकिटकाद्वारे त्यांचे काटेकोरपणे विलगीकरण करावे होणारा प्रसार रोखता करणे बंधनकारक आहे.अशी फवारणी पुन्हा जनावरांची करून घ्यावी.लागण झाल्याचे निदर्शनास आल्यास / लक्षणे दिसू लागताच उपचारासाठी तातडीने संपर्क साधावा जनावर मृत झाल्यास त्यांच्यावर उपचार करून घेतले होते. का ? किती दिवस उपचार केले इत्यादी बाबत माहिती मदत देताना घेतली जाणार आहे. सर्व नागरीकांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. निरोगी जनावरांचे लसीकरण, बाधीत जनावराचे विलगीकरण व औषधोपचार करुन घ्यावेत असे आव्हान करण्यात येत आहे. सर्व नागरीकांनी आपल्या

जनावरांबाबत काळजी घ्यावी. लसीकरण, विलगीकरण, औषध उपचार डॉक्टराच्या सल्याने करून घ्यावे असे आव्हान मा.तहसीलदार रमेश जसवंत सोयगाव यांनी केले आहे.

 

0 9 4 6 0 6
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *