तालुका प्रतिनिधी,तेल्हारा; रितेश कुमार टीलावत
हिवरखेड मूख्य ओमशांती शाखेतं आयोजीत दिपावली पर्वानीमीत्त सनातन धर्माला अनुसरून भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन मुरलीनंतर केल्या गेले यावेळी सकाळच्या सञात वारी येथील ज्ञानेश मठाचे आश्रमाधीष रामायण तथा महाभारताचे गाढे अभ्यासक भागवताचार्य हभप श्री ज्ञानेश्वरमहाराज वाघ यांचे मूख्य संचालीका ब्रम्हकूमारी रश्मीदिदी यांनी त्यांचे औक्षन करुन भाऊबीज साजरी केली तर यावेळी वारी हनुमान मंदिर येथील पुजारी यांची सुद्दा भाऊबीज केली यावेळी सौ नंदाताई फोप्से पञकार बाळासाहेब नेरकर देविदास फोप्से मास्टर सोहन हिवराळे रेखाते हजर होते तर सध्याकांळी गावच्या जि प सदस्या सौ सुलभा रमेश दुंतोडे यांचे अध्यक्षते खाली व ऊपसरपंच रमेश दुंतोडे प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष गोवर्धण गावडे यांचे ऊपस्थीतीत सरपंच सौ वैषाली गणेश वानखडे यांचा ओमशांती शाखेच्या वतीने रश्मीदिदी कडुन शाल श्रीफळ पुष्पसुमनानी सत्कार करण्यात आला त्यानंतर रश्मीदिदी यांचे कडुन ऊपस्थीत मान्यवरासमोर भाऊबीज कार्यक्रम होऊन जी प शाळेचे पर्यवेक्षक मनीष गीर्हे, जेष्ठ पञकार केशव केशव कोरडे ,दूय्यम ठानेदार गोपाल दातिर हिवरखेड बीटचे महादेव नेव्हारे मनसुखलाल खीरेय्या विजय मानसेता प्राध्यापक संतोष राऊत ईजीनियर तारापूरे,गणेश वानखडे,लक्ष्मन हिवराळे विष्णु रेखाते संजय हिवराळे,झगळेजी पेटंर बाभूळकर,सह शंभर लोकांची भाऊबीज दिदी हस्ते पारपडली त्या नंतर तिर्थ प्रसाद होऊन सर्व भाई लोकाना फराळाचे वितरण करन्यात आले
,ह.भ.प. अनंतामहाराज रेखाते,यावेळी श्रीमती ज्योत्सनादिदी, तारापूरेताई श्रीमती ईखार सौ येऊलताई चंदाताई कंठाळे वीष्णू रेखाते गजानन रेखाते सौ राधा रेखाते अनिल राऊत .संतोष शर्मा, रमेश येऊल, सौ फोप्सेताई मोहन मानसेता, सौ मानसेता श्रिमती अग्रवाल देवीदास ईखार,सूभाष धुळे, मधुकर मोरोकार, देवीदास फोप्से सौ बोडखेताई ईत्यादीच्या सहकार्याने भाऊबीज कार्यक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमाचे प्रास्तावीक व संचालन बाळासाहेब नेरकर यांनी केले तर मोहन मानसेता यांनी ऊपस्थीताचे आभार मानले.