एकूण 85 लक्ष रुपये निधीचे विविध विकास कामांचा भुमीपुजन व लोकार्पण सोहळा संम्पन्न
मुर्तिजापुर :- मा.आमदार श्री हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांच्या विशेष प्रयत्नाने मुर्तिजापूर शहरात मंजुर विविध विकास कामांचा भुमीपुजन व लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडला. सदर कार्यक्रम अध्यक्ष माननीय खासदार संजयभाऊ धोत्रे माजी केंद्रीय राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांचे हस्ते पुढील विकास कार्यक्रम भूमिपूजन पार पडले 1) प्रभाग क्र . ५ मधे महादेव मंदिर ते टवलारे यांच्या घरा पर्यत सिंमेट क्रॉकीट रस्त्याचे बांधकाम करणे लोकार्पण सोहळा ( आमदार निधी ) एकूण किंमत 10 लक्ष रुपये. 2) मुर्तिजापूर शहरामधे न.प. जागेत मधे देवरण रोड वरील बुरुड समाज दफनभुमी येथे सभामंडपाचे बांधकाम करणे. लोकार्पण सोहळा ( आमदार निधी ) एकूण किंमत 10 लक्ष रुपये. 3) देवरण स्मशानभूमी मध्ये सौंदर्यीकरण करणे. एकूण किंमत 25 लक्ष रुपये. 4) देवरण रोड हिंदू स्मशानभुमी करीता गडवाले यांच्या शेताकडुन संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. एकूण किंमत 30 लक्ष रुपये. 5) प्रभाग क्र . ५ मध्ये सागर गुल्हाणे यांच्या घरा समोरील क्रॉकीट रस्त्याचे बांधकाम करणे तसेच राजु गुल्हाणे यांच्या घरा समोरील क्रॉकीट रस्त्याचे बांधकाम करणे तसेच रफीक भाई यांच्या घरा पासुन ते सुनील गुल्हाने यांच्या घरा पर्यत नालीचे बांधकाम करणे व श्रीवास यांच्या घरा पासुन ते मुख्य रस्त्या पर्यत नालीचे बांधकाम करणे.एकूण किंमत 10 लक्ष रुपये. सदर कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष रितेश सबाजकर, भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, सौ.मोनालीताई कमलाकर गावंडे माजी नगराध्यक्ष, सचिन देशमुख भाजयुमो जिल्हाध्यक्ष, हर्षल साबळे भाजयुमो शहराध्यक्ष, पप्पु पाटील मुळे भाजयुमो तालुकाध्यक्ष, कमलाकर गावंडे, अविनाश यावले, राजूभाऊ इंगोले, राहुल गुल्हाने, सौ. कविता राहुल गुल्हाने, संदीप जळमकर, बबलु भेलोंडे, अमित नागवान, लखन अरोरा, विलास सावळे, नजाकत खान, अमोल प्रजापती, संतोष गोलाईत, रोहित अवलवार, गुलाबचंद दुबे,विशाल सिंहे, यशवंत आळेकर, संतोष कपीले,नितीन भटकर, राजूभाऊ गुल्हाने, जय मुळे, प्रशांत शेलवंटे, अभिजीत डहाळे, सुमित सोनवणे, गोपाल शर्मा, सुरज भट्टड, नाना गावंडे, संतोष जवंजाळ, बबलू वानखडे, राजू जवांजाळ, आनंद व्यवहारे, कृष्णा जवंजाळ, वसंतराव जुनेकर, राजु गुल्हाने, गौरव गुल्हाने, संकेत शिरभाते, आकाश गुल्हाने, राजू जुनेकर, गजानन गुल्हाने, राजु वरोकार, अशलीशा यावले, दिव्या जंवजाळ, दिशा जंवजाळ, सौ.जुनेकर यांची तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांची उपस्थिती होती.
Users Today : 39