जलाराम जयंती निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

तालुका प्रतिनिधी तेल्हारा -रितेश कुमार टीलावत:- राम नाम मे लिन है !! देखत सबमे राम , ताके पद वंदन करू जय जय जय जलाराम !! श्री जलाराम जयंती निमित्त हिवरखेड येथे विविध कार्यक्रमांसह भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 31 ऑक्टोबर सोमवार रोजी स्थानिक विठ्ठल मंदिर संस्थान येथे श्री जलाराम जयंती उत्सव समिती च्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमासह भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून जलाराम उत्सव समितीच्या वतीने श्री जलाराम जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते.नागरिकांनि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री जलाराम जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

0 9 4 5 5 2
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *