राष्ट्रीय एकता दिवस ३१ आँक्टोंबर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे सपन्न .यामध्ये एक उपक्रम म्हणजे एकता धाव (Unity Run) हा उपक्रम शाळेमध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान सरदारवल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आदर्श विद्यालयातील प्राचार्य श्री समाधान शेळके सर यांनी भूषवले या कार्यक्रमाचे उपस्थीतीमध्ये उपप्राचार्य श्री प्रमोद ठोंबरे सर पर्यवेक्षक श्री रमेश जाधव सर पर्यवेक्षक श्री गणेश नालिंदे सर उपस्थीत होते या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य समाधानराव शेळके सर यांनी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त करत सरदार वल्लभाई पटेल भारतामधील महत्त्वाचे नेते होते व यांनी भारतामध्ये 500 संस्थानिकांना विलीन करून भारतामध्ये प्रजासत्ताक गणराज्य स्थापन करण्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा उचलला होता अशा या महामानवांना आपल्या भाषणातून अभिवादन केले भाषण झाल्यानंतर या कार्यक्रमाचे र धावण्याच्या शर्यतीचे रूपांतर झाले विद्यार्थी शिक्षक शिक्षक तर कर्मचारी यांनी एकता धाव (Unity Run) मी धावतो देशासाठी या युक्तीप्रमाणे सरदार वल्लभाई पटेल यांना अभिवादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विकास जाधव सर यांनी केले व आभार प्रदर्शन
श्री डि.के.शेवाळे सर यांनी केले या कार्यक्रमाला व सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते
Users Today : 39