सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगाव जिल्ह्यात दिनांक.30/10/2022 , उत्तर महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात शाखा आणि ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले ते 29/30/या दरम्यान जळगांव जिल्हयात रोजी एरंडोल/पारोळा/धरणगाव/मुंगसे गाव/अमळनेर/सावखेडा/पस्टणे अशा पंधरा गावांमध्ये शाखा स्थापन करण्यात आले येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती शाखा उद्घाटन श्री अरुण चव्हाण देशमुख प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर राष्ट्रीय अध्यक्ष प्रमुख अतिथी श्री श्रवण रावण कुळे प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय लघु उद्योग संघटना श्री उल्हास दादा पाटील प्रदेश अध्यक्ष माजी सैनिक विभाग श्री महेश नारायण पाटील जिल्हा अध्यक्ष जळगाव सौ माया ताई कोळी जिल्हा अध्यक्ष जळगांव महिला आघाडी श्री अशोक दादा सोनवणे तालुका अध्यक्ष धरणगाव सौ जोशीला पागरिया श्री इकबाल कासम तडवी बागुल जिल्हा कार्याध्यक्ष औरंगाबाद श्री महेश पाटील लातूर जिल्हा कार्याध्यक्ष सौ रोहिणी पाटील तालुका अध्यक्ष महिला आघाडी एरंडोल सौ सोनाली पाटील तालुका अध्यक्ष धरणगाव सौ सुवरणा पाटील महिला आघाडी तालुका अध्यक्ष पारोळा श्री राहुल पाटील जिल्हा उपअध्यक्ष श्री योगेश वाणी जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक विभाग धुळे सौ शकुंतला अहिरराव सौ शशिकला जाधवराव जगताप सौ सूनदा बोरणारकर सौ शीतल सावंत महेश पाटील शुभम साळुंके ललित देवरे विनायक महाजन प्रथमेश पाटील तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रदेश अध्यक्ष श्री अरुण चव्हाण देशमुख यांनी आपली मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांनी आपल्या भाषणातून समिती विषयी सविस्तर माहिती दिली समितीचा उद्देश ध्येय आणि जळगाव जिल्ह्यातून भ्रष्टाचाराला हद्दपार करायचे आहे त्यानंतर अनेक महिला पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले
Users Today : 26