हिंगोली जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी सौ. वंदना अमोल शिंदे (कांबळे)

Khozmaster
0 Min Read

हिंगोली जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी

सौ. वंदना अमोल शिंदे (कांबळे)

यांची निवड केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले व सौ सीमाताई आठवले यांच्या हस्ते करून नियुक्तीपत्र देण्यात आले आज पुणे येथे कार्यक्रम आयोजित केला होता त्या प्रसंगी राज्य महिला अध्यक्ष चंद्रकांत ताई व शीलाताई गांगुर्डे व आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.

 

0 9 4 6 1 2
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *