औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर मराठवाड्याचे जेष्ठ साहित्यक ,वर्ष१९६७ पासून सातत्याने राज्यातील विविध वर्तमानपत्रात व मासिकात सातत्याने लेख,कविता,कथा,प्रासंगिक लिखाण करणारे तसेच वृत्तपत्र स्तंभ लेखक ज्यांची विविध विषयावर३५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, सध्या इयत्ता पाचवी इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमात “बैल पोळा”कविता राज्यभर विद्यार्थी अभ्यासात आहेत,ज्यांना वैजापूर भूषण पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे असे सामाजिक कार्यकर्ते ,स्वच्छतादूत,जलरत्न पुरस्कार प्राप्त झालेले, व घराघरात स्वच्छता मंत्र पोहचून कोरोना काळात गोर,गरीब,दीन ,दुखीयाना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तू पुरऊन त्यांना धीर देणारे ज्यांच्या या कार्याची दखल घेऊन “झी”न्यूज चॅनलने कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केलेले असे वृक्षमित्र, पाण्याच्या वापरासाठी पाण्यासाठी जागर कविता लिहिणारे वैजापूर भूषण धोंडीरामसिंह राजपूत यांना नुकताच राष्ट्रीय स्तरावरील”छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार”येथील पोलीस निरीक्षक साम्राटसिंह राजपूत, सभापती संजय पाटील निकम वपोलीस पाटील सूर्यकांत मोटे व शिव व्याख्याते शिवश्री प्रा,सतीश उखर्डे टेम्भुर्णीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला,राजपूत कार्यक्रम चे उत्कृष्ट संचलन ही करतात ,शासनाच्या वतीने लोकसभा,विधानसभा, जि,प,व पालिका,मनपा चे निवडणूक प्रशिक्षण ही अधिकाऱ्याना देतात,शासनाच्या”आमचं गावं-आमचा विकास”कार्यक्रमात तालुक्यातील१६४ गावात जाऊन त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळा गाळातिल घटका पर्यंत पोहचविल्या आहेत,जिजाऊ सेवाभावी संस्थेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे. पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी धोंडीरामसिंह राजपूत यानां स्मृतिचिन्ह व गौरवपत्र,शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले.
Users Today : 0