जळगाव जामोद येथे MCN NEWS नव्या वर्धापन दिनाच्या निमित्त जळगाव जामोद येथे२०२२ बातमी प्रसिद्धी व उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुर्णाजी खोडके यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. जळगाव जामोद येथे जिल्हा बुलढाणा,
यावेळी सन्मानित करताना.. मा .आ डॉ संजयजी कुटे, माजी कॅबिनेट मंत्री भाजप प्रदेश उपाध्यक्ष,
मा.पी डी पाटील जिल्हा दुरसचार अधिकारी बुलढाणा,उपर जिल्हाधिकारी धनंजयजी गोगटे, बुलढाणा जिल्हा ,
वैशाली देवकर उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद,शितल सोलाट, तहसीलदार जळगाव जामोद, सिध्देश्वर वरणगावकर, तहसीलदार संग्रामपूर, सुनिल अबुलकर, पोलिस निरीक्षक जळगाव जामोद, शिवशंकर भारसाखळे, गट विकास अधिकारी जळगाव जामोद,सुरज सुर्वे मुख्याधिकारी न.प . जळगाव जामोद, प्रसन्नजीत पाटील प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्वाती वाकेकर, प्रदेश सचिव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शांताराम दाणे जिल्हाप्रमुख शिंदे गट शिवसेना बुलढाणा जिल्हा, वसंतराव भोजने जिल्हाप्रमुख शिवसेना बुलढाणा जिल्हा, डॉ प्रवीण पाटील ज्येष्ठ नेते वंचित बहुजन आघाडी, डॉक्टर किशोर जी केला संचालक बुलढाणा अर्बन, शंकर भाऊ पुरोहित गटनेता नगरपंचायत संग्रामपूर, रमेश जी पाटील मुख्य प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद, तसेच यावेळी उपस्थित, व संत गाडगेबाबा पत्थर चे दीपक सदाफळे व त्यांची सर्व टीम, व बुलढाणा जिल्ह्यातील सरपंच सेवा संघातील सर्व सरपंच, ग्रामसेवक संघातील ग्रामसेवक एमसिएन न्यूजची सर्व टीम, प्रतिनिधी, सर्व, व यांचे सह आयोजित लोक उपस्थित होते. पुर्णाजी निरंजन खोडके यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून 2022 MCN NEWS पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्या बद्दल त्यांचे विदर्भ सह विविध जिल्ह्यांतुन त्यांचे अभिनंदन होत आहे….
Users Today : 16