सावळदबारा येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध केला

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि.८/११/२२ मंगळवार रोजी सावळदबारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोके मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले याप्रसंगी युवक तालुकाध्यक्ष मो आरिफ,मो.लुखमान, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष श्री शंकर खराटे, प्रा.जीवन कोलते, रज्जू तडवी, गणेश अनगायते,मो.तालिब मो.शब्बीर, प्रदीप जाधव व इतर कार्यकर्ते यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला घोषणाबाजी देण्यात आली व कृषी मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली जाहीर निषेध जाहीर निषेध या वेळेस कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी केली.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *