मोलखेडा हिवरी परिसरातील कापूस वेचण्यासाठी मजूर मिळेना.

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग मोलखेडा हिवरी परिसरातील कापूस वेचण्यासाठी मजूर मिळेना.
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील मोलखेडा, हिवरी येथे मजूर शोधण्यासाठी आसपासच्या
परिसरातील शेती गावात शेतकऱ्यांना चकरा माराव्या शिवारात सध्या कापूस मोठ्या प्रमाणावर फुटला आहे.बाहेरगावाहून मजूर मात्र कापुस आणून कापसाची वेचणीचा प्रयत्न करावे लागत आहे. वेचणीला मजूर मिळत नसल्याने मजूर शोधण्यासाठी शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले, याचा फटका मक्का, सोयाबीन सह कापूस पिकालाही बसला आहे. सध्या सगळीकडे कापूस फुटला असून, शेतशिवार पांढरे दिसत आहे. नाचनवेल परिसरात जास्तीची मजुरी देऊनही कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे दररोज सकाळी मजुरांसाठी वाहनाची व्यवस्था करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. वाहन कसे आहे, त्यात किती मजूर बसवणार, बसायला नीटनेटकी जागा आहे का आदी प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, परिसरात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे पहिल्या ते दुसऱ्या वेचणीत कापूस संपुष्टात येणार असून, उत्पन्नात मोठी घट होणार आहे.अशे शेतकरी ज्ञानेश्वर रामभाऊ वारंगणे सरपंच मोलखेडा ता सोयगाव यांनी बोलताना सांगितले.

0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *