वैजापूरात बालदिन निमित्त छोटया मुलांचे विविध कार्यक्रम द्वारे पंडित नेहरूना अभिवादन

Khozmaster
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील मौ,आझाद विद्यालयात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती  व बाल दिन निमित्त सोमवार(ता,१४)रोजी शालेय विद्यार्थ्यांनी गाणी गाऊन,भाषणे करून व विविध कला सादर करून नेहरूंना अभिवादन केले,बालकवी व साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी नेहरू जीवनावर व शिक्षणावर कविता सादर करून मुलांना पंडित नेहरू यांच्या जीवनातिल गोष्टी सांगितल्या ,या प्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी,जी ,राजपूत होते,धोंडीराम राजपूत यांनी नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,या प्रसंगी शिक्षक के,एस, रावकर,व्ही,आर, तगरे,सुनीता वसावे, पल्लवी टाकळकर,श्रीमती टी, व्ही,होलप,व बी,बी,जाधव यांची उपस्थिती होती,(फोटो कॅप्शन-नेहरुजींच्या प्रतिमेला अभिवादन करताना धोंडीराम राजपूत,के,एस, रावकर,सुनीता वसावे,व मुले.
0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *