Khozmaster
2 Min Read

ऐका ठेकेदाराचे दोन तीन मजली घर होण्यासाठी डांबरीकरण करतांना नको त्या ठिकाणी कमी खड्यात मोठी गिट्टी टाकून त्या रोडवर टेकडा केल्या जातो. त्या टेकडयावरून गाडी जोरात आदळून दुसऱ्या ठिकाणी परत लवकर मोठा खड्डा तयार होतो, हे कारण आजून कुणाच्या लक्षात आले नसेल. म्हणून रोड लवकर चाळनी चाळनी होतो. व त्याच ठेदाराला काम लवकर मिळते.परत रोड खालीवर करुन ठेवल्यामुळे सर्वच गाड्यांचे मेन्टनेस वाढून जाते नीट असलेला रोड निकामी होऊन जातो. दुसरा मुद्दा मोठया खड्यात फक्त गिट्टीच भरल्या जात असावी. म्हणूनच तो खड्डा परत होत असेल.रोड लवकर उकरण्याचे आजून मोठे कारण, डांबरला फक्त्त पाणीच खराब करू शकते. रोडच्या बाजूने नाल्या मुद्दाम खोदल्या जात नसेल, त्यामुळे उताराच्या बाजूकडील सर्व पाणी ,पावसाळाभर चारही महिने त्या डांबरला भिजवून ठेवते.आणि हिव्हाळ्यात डांबरला भेगा पडतात व त्या भेगामध्ये हिव्हाळा भर माती जाऊन बसते, व हिव्हाला संपताच जसा जसा उन्हाळयात तपायला सुरुवात होते, तेव्हा डांबरच्या भेगा मध्ये माती असल्यामुळे उन्हाळा असूनही डांबर एकत्र होत नाही.खड्डा परत जसाच्या तसा होऊन जातो.त्यामुळे गरीब जनतेलाच जास्त त्रास होतो उपसरपंच साकेगाव यांनी दिलेली खोज मास्टरला माहिती की ठेकेदारांची छोट्या घराचे मोठे घर होणे तसेच त्यांनी केलेल्या रस्त्याच्या कामावरती छोट्या खड्ड्याचे मोठे खड्डे होणे हे कसे होते हे सरपंचांनी आपल्या भाषेतून सांगितले ठेकेदारांचे बिल्डिंग वर बिल्डिंग तसेच गरीब जनतेच्या रोडवरती खड्ड्यावर गड्डे असे कुठपर्यंत चालणार सरकार याकडे कधी लक्ष देणार असे म्हणत छत्रपती देवदास लोखंडे यांनी मांडलेली भूमिका त्यांची पुढची भूमिका पुढील भागात आपण बघणारच आहोत

0 9 4 5 5 6
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *