बुलढाणा शहरामध्ये दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशीच्या दिवशी मानाच्या *श्री सुवर्ण गणेश गणपतीची तसेच सर्व श्री गणेश मंडळाची महाआरती बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजय भाऊ गायकवाड यांच्या हस्ते स्थानिक जयस्तंभ चौक येथे करण्यात येत असते*, परंतु मागील तीन वर्षापासून कोरोनामुळे ती महाआरती होऊ शकली नाही, परंतु यावर्षी कोरोनाचा समोर नायनाट झाल्यामुळे आज
*दिनांक- ०९/०९/२०२२ शुक्रवार रोजी* बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजय भाऊ गायकवाड यांच्या हस्ते पुन्हा मोठ्या जल्लोमय आणि उत्साही वातावरणात सुवर्ण गणेश मंडळाची महाआरती आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व गणेशभक्तांनी तसेच सर्व नागरिकांनी ह्या अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद घ्यावा…! असे आवाहन युवा नेते कुणाल गायकवाड यांनी केले आहे.
स्थळ :- जयस्तंभ चौक, बुलडाणा.
महाआरती वेळ ::- सायं 6.00 वाजता