आ. श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Khozmaster
1 Min Read

चिखली शहरांतील सरस्वती नगर येथिल राष्ट्रवादीचे सचिन लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देशांचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब तथा आमदार सौ श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे

 

दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वामध्ये झालेले या प्रवेश् सोहळ्यात राष्ट्रवादीच्याच अनिल वानखेडे, अमोल लोखंडे, सुभाष भराड, अतुल शेलार सादिक भाई जाहिर भाई, इमरान भाई, रीहान भाई, मुज्जू भाई, भागवत वानखेडे गजानन भराड लक्षण नेवरे, अश्विन मलवर शरद मलबार, मुन्ना कऱ्हाडे, समाधान मलबार परमेश्वर फोलाने, अशोक गोलंदे, कडूबा भूतेकर , गोपल ठेंग, लक्षण लहाने, शुभम वानखेडे, शाम ठेंग् यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला..

यावेळी श्री रामदास भाऊ देव्हडे ज्येष्ठ नेते ,श्री पंडित दादा देशमुख शहराध्यक्ष भाजपा, डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजपा , श्री सुहशजी शेटे माजी नगराध्यक्ष ,नगरसेवक गोविंदजी देव्हडे, शुभाष अप्पा झगडे , प्रा वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारणी सदस्य भाजप, सागर पुरोहित शहराध्यक्ष युवा मोर्चा,सौ शकुंतलाताई बाहेकर, शहर सरचिटणीस युवराज भुसारी , हरिभाऊ परिवार शहर उपाध्यक्ष भाजपा, ॲड संजीव सदार तालुकाध्यक्ष लीगल सेल ,सागर पवार ,शंकर देशमाने , कमलकिशोर लांडगे सर यांची उपस्थिती होती.

 

0 9 4 5 6 1
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *