बुलढाणा शहरातील विविध विकास कामांचा 75 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न…!

Khozmaster
2 Min Read

आज दिनांक -11/09/2022 रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्याहस्ते बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ७ मध्ये ७५ लक्ष रुपये किमतीच्या विका कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला….!

या कामांमध्ये प्रामुख्याने –

1) बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे बांधकाम करणे…!2 ) प्रभाग क्रमांक १ मधील छत्रपती नगर येथील मुख्य प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला..!3 ) प्रभाग क्रमांक ७ मधील मिलिट्री प्लॉट येथे माजी सैनिक प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे…!3 ) प्रभाग क्रमांक ७ मधील जुनागाव परिसरातील मज्जिद समोरील प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे…! दर्गाह परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम करणे..तसेच शेरेअली चौक येथे मुस्लिम समाजासाठी शादीखानाचे बांधकाम करणे…!या  सर्व मुख्य कामासह ७५ लक्ष रुपयाचा विकासकामासह भव्य असा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला….!

यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे,श्री मुन्नाजी बेंडवाल,शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, नपा माजी आरोग्य सभापती आशिष जाधव, माजी उपनगराध्यक्ष,श्री गजानन मुठ्ठे, माजी नगरसेवक कैलास माळी, मोहन पऱ्हाड, दीपक सोनुने,उदय देशपांडे,उमेश कापुरे,हाफिजखान, याकूब सेठ,मंदार बाहेकर,गोविंदा खुमकर,यांच्यासह प्रभागातील दीपक तुपकर, श्रीकृष्णा शिंदे, संतोष शिंगणे, मदन गावंडे,अरुण ढोरे, निखिल चाफेकर, गोपाल सुरोशे, मंजीतसिंग राजपूत, करण सिंग राजपूत, अरुण केनकर, गोटू येरमुले,वसंतराव देशमुख,सागर चव्हाण,ज्ञानेश्वर खांडवे,माजी सैनिक गंगाराम चिंचोले, अशोक कऱ्हाळे, गुलाबराव मिसाळ, मगर साहेब, जाधव साहेब, राजेंद्र लाटे, विलास वरपे, विठ्ठल गवई,नरहरी ढोरे, संतोष तुपकर,मोहसीन खान, उमेश कापुरे, अजय बिल्लारी, जाकीर मिर्झा बेग, मुजाहिद शेख, हाफिज शेख, मोईन शेख, तजमुल हुसेन, सचिन कोठाळे, संतोष जाधव, यांच्यासह प्रभाग क्रमांक १ तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील समस्त नागरिक तथा शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…!

0 9 4 5 6 1
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *