दिव्यांगांच्या सेवेसाठी प्रशासन तत्पर-जिल्हाधिकारी निमा अरोरा
अकोला जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार मिळाला असून या पुरस्कारामुळे अकोला जिल्ह्याचे नाव देशभर झाले आहे. पुरस्कारामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली असून दिव्यांगांच्या सेवेसाठी व त्यांना कल्याण योजनांचे लाभ देण्यासाठी…
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये १७८जणांची प्राथमिक निवड
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात भरती प्रक्रियेसाठी ४६९ उमेदवारांनी सहभाग नोंदविला तर निवडप्रक्रियेनंतर १७८ जणांची प्राथमिक निवड करण्यात आली,अशी माहिती जिल्हा…
ग्रंथदिंडी, व्याख्यान, कविसंमेलन, एकपात्री प्रयोग भरगच्च कार्यक्रम
अकोला महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार दि. १० आणि…
माऊंट कारमेल हायस्कुल हॉल येथे शालेय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन
अकोला शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्षी निरीक्षण या छंदाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी व त्या माध्यमातून पक्षी आणि पर्यावरण संर्वधनाची दिशा दाखविण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) अकोला, निसर्गकट्टा, अकोला वन विभाग व महाराष्ट्र पक्षीमित्र…
भूमिपुत्र च्या वतीने मालेगांव येथे धरणे..
खरीप संपुन रब्बी पीकांची पेरणी संपत आली. पीक विम्याचे पंचनामे झाले पंरतुअद्याप ही खरीपातील पीक विम्याचा मोबदला मालेगांव तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांला मिळाला नाही. पीक विम्याच्या मोबदल्याचे तात्काळ वाटप सुरू करण्यात…
ग्राहक व जनजागृती चित्ररथाला दाखविली जिल्हा न्यायधिश यांनी हिरवी झेंडी
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वतीने ग्राहक व जनजागृती व प्रबोधनाकरीता चित्ररथ व गाहक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहक जागृती…
समता पर्वांतर्गत तृतीयपंथी व ज्येष्ठ नागरिकांसाठी समाज कल्याण विभागाची कार्यशाळा
अकोला समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यावतीने समता पर्वांतर्गत येथील नवीन सामाजिक न्याय भवनात तृतीयपंथी व ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवारी (दि.४ डिसेंबर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे…
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत होणार २८ बालकांची हृदयशस्त्रक्रिया
पहिल्या टप्प्यात ११ बालकांना घेऊन पथक मुंबईकडे अकोला राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत बालकांच्या आरोग्याची तपासणी व तपासणी निदानानंतर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात. या अंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक निदानानंतर ७६ बालकांची तपासणी हृदय…
जिल्ह्यात कलम 36 अन्वये स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान
अकोला जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषीत झाला आहे. कार्यक्रमानुसार मतदान रविवार दि. 18 डिसेंबर व मतमोजणी मंगळवार दि. 20 डिसेंबर 2022 रोजी पार पडणार आहे. या कालावधीमध्ये शांतता व…
भोपळे विद्यालयाचे तीन संघ विभागीय स्तरावर….
रितेश कुमार टीलावत तेल्हारा न्युज महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेड जिल्हा अकोला संचालित सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बाजी मारत संपूर्ण जिल्ह्यात विद्यालयाचे नाव शिखरावर…
