पौष्टिक तृणधान्य विषयी सोयगाव तालुक्यातील गावागावात मार्गदर्शन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव आगामी येणारे २०२३ वर्ष हे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला जे पौष्टीक तृणधान्य आहेत ज्यांना इंग्रजी…
सिल्लोड येथील भव्य कृषि प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव व सिल्लोडचे मा. नामदार कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड येथे दि १ ते ५ जानेवारी २०२३ रोजी मराठवाड्यातील पहिले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरत…
जगप्रसिद्ध फर्दापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भंते बोधी धम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कँडल रॅली काढून केले अभिवादन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापूर गावात दिनांक:-६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बौद्ध विहाराजवळ भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व,परमपूज्य, डॉ.…
सा.बा.विभागाचे दुर्लक्ष ; सोयगाव : जामठी ते रवाळा व जामठी ते पिंपळा रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट ग्रामस्थ आक्रमक
प्रतिनिधी सोयगाव गोकुळसिंग राजपूत सोयगाव शहर मराठवाडा- खान्देश सीमेला लागुन असलेला सोयगाव तालुक्यातील रस्त्यांची खूप दयनीय अवस्था आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतरही तालुक्यातील एकही रस्ता दळणवळणासाठी चांगल्या स्थित नसल्याने तेथील जनतेला…
सोयगाव येथे होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव येथे होमगार्ड पथक कार्यालय सोयगावच्या वतीने काल दि.८ गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त सोयगाव शहरातील पंचायत समिती आवार,व छत्रपती…
संताजी जगनाडे महाराज यांना वैजापुरात अभिवादन
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे रोजी संत श्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांना जयंती निमित्त गुरुवार(ता,०८) रोजी येथील संताजी व्यापारी संकुलात शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येऊन अभिवादन…
गहू पिकावर तणनाशक फवारणी
यंदा गव्हाचा पेरा खूप कमी प्रमाणात आहे. पेरलेले पीक जोमदार व्हावे यासाठी गहू पिकात तणनाशक फवारणी कडे शेतकऱ्यांचा ओढा दिसत आहे. हिवरखेड येथील शेतकरी तुळशीदास खीरोडकार यांच्या शेतात फवारणी सुरू…
हिवरखेड येथे संताजी जगनाडे महाराज जयंती सजरी….
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी हिवरखेड येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. आदर्श पत्रकार संघाचे पदाधिकारी राजेश पांडव यांच्या निवासस्थानी संत संताजी जगनाडे महाराज…
बहुजन हिताय सोसायटी कडून महिला हिंसा विरोधी बाबत जनजागृती….
अकोला महिलांवर होणाऱ्या हिंसेविरुद्ध जनजागृती व्हावी यासाठी दि.२५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत महिला हिंसा विरोधी पंधरवाडा राबविण्यात येतो. यानिमित्त आज बहुजन हिताय सोसायटी तर्फे पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. …
कृषी पुरस्काराकरिता प्रस्ताव मागविले
मुर्तिजापुर कृषी विभागामार्फत कृषी व कृषी पूरक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शेतकरी/व्यक्ती/ संस्था/अधिकारी/कर्मचारी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण, कृषी भूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव…
