आईच्या मृत्यूने आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
तेल्हारा:-विशेष प्रतिनिधी तालुक्यातील घोडेगाव येथे दिनांक १९ मार्च रोजी रात्री ११ वाजे दरम्यान आरोपी विनोद समाधान तेलगोटे राहणार घोडेगाव तालुका तेल्हारा याने शेतीचा हिस्सा मागण्यावरुन आई-वडीलांना मारहाण केली. या मारहाणीत…
महानगरात पार पडली भक्तिमय लीला पुरुषोत्तम-श्रीकृष्ण नृत्य नाटिका
अकोला:-जिल्हा प्रतिनिधी साधना आराधना संगीत अकॅडमी अकोलाच्या वतीने अकॅडमीच्या ६५ महिला, पुरुष कलाकारांच्या समवेत महानगरात कृष्ण अवतारावर आधारित लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण ही भक्तिमय संगीतमय कृष्ण नाटिका मोठ्या भक्तीभावात संपन्न झाली.…
हिंदू नववर्ष, नव-संवत्सर !
अकोला:-तालुका प्रतिनिधी पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा हा सण दरवर्षी हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीच्या…
आरक्षण वर्गीकरणसंदर्भात मातंग समाजाचे मुख्यमत्र्यांना निवेदन अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्यात यावे
अकोला:-जिल्हा प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या विषयावर दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अबकड उपवर्गीकरण करण्यात यावे, तथा क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग…
दहावे राज्यस्तरीय मराठी बालकुमार, युवा व नवोदित साहित्य संमेलन थाटात मराठी साहित्यिकांची माहिती व परिचय असणाऱ्या अॅपची निर्मिती व्हायला हवी : शिवलिंग काटेकर
अकोला:-जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची संख्या ही हजारोंच्या संख्येत आहे, मात्र कोणत्याही साहित्यिकांची माहिती एकत्रितपणे कोठेही संग्रहित, संपादित केलेली आजवर दिसली नाही. माझी अशी इच्छा आहे की,…
गायत्रीनगरच्या कीर्तन महोत्सवाचे भक्तिभावात समापन
अकोला:-जिल्हा प्रतिनिधी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सव सेवा समिती, गायत्री नगर, कौलखेडच्या वतीने गायत्री नगरच्या प्रांगणात हभप प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनात आयोजित किर्तन महोत्सवाचे सोमवारी मोठ्या भक्तिभावात समापन…
रामनवमी शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा समितीने केला गतवर्षीच्या शोभायात्रेतील देखावेकारांचा गौरव
अकोला:-जिल्हा प्रतिनिधी रामनवमी शोभायात्रा समितीचे संस्थापक दिवंगत माजी आ. गोवर्धन शर्मा यांनी पारंपरिक पद्धतीने सुरू केलेल्या रामनवमी शोभायात्रेत अकोलेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने…
महिलेच्या गर्भाशयातून निघाला साडे सोळा किलो वजनाचा गोळा
अकोला:-जिल्हा प्रतिनिधी स्थानीय तापडिया नगर परिसरातील डॉ स्त्रीरोग तज्ञ मुकेश राठी यांच्या रुग्णालयात पोटाचा त्रास असलेल्या महिलेच्या गर्भाशयातून तब्बल १६ किलो वजनाचा गोळा काढण्याची अद्भुत शस्त्रक्रिया स्त्रीरोग तज्ञ डॉ मुकेश…
बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयात वार्षिक कलाप्रदर्शन
अकोला:-जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयात वार्षिक कलाप्रदर्शन फिल्मी रंगतरंग अतिशय जल्लोषात, उत्साहात व अभ्यासपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कलाप्रदर्शनानिमित्त विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडित विविध उपक्रम घेण्यात आले. रुक्मिणी ज्वेलर्स च्या संचालिका…
पक्ष्यांचे संवर्धन काळाची गरज मनोज केदारे : नेहरु पार्क येथे चिमणी दिवस
अकोला:-जिल्हा प्रतिनिधी निसगार्चा समतोल राखणे साठी पशू पक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. दिवसेंदिवस पक्षांची संख्या कमी होत आहे, असे प्रतिपादन खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी केले.चिमणी…
