पत्नी पोलीस व्हावी म्हणून पती राबला, तिची निवडही झाली; ट्रेनिंग सुरू होताच जीव घेतला, कारण..
पत्नी पोलीस व्हावी यासाठी पतीनं बरीच मेहनत घेतली. शारीरिक प्रशिक्षणासाठी तोच तिला मैदानात घेऊन जायचा. तिची तयारी करुन पोलीस सेवेत दाखल झालेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शोभा…
ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, मुंबईच्या सलमानसह दहा जणांना अटक
नाशिक: वडाळा गावात कित्येक वर्षांपासून एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या संशयित 'छोटी भाभी'च्या ड्रग्ज तस्करीची साखळी उघड करण्यात अमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) यशस्वी होत आहे. नाशिक पोलिसांनी सोळा दिवसांत एमडी प्रकरणात…
कारची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला थोडक्यात बचावला
जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून रस्ते अपघातात वाढ झाली आहे. या अपघातामध्ये मुख्यतः दुचाकी अपघातांचा समावेश आहे. बुलढाणा खामगाव (बोथा) मार्गावरील भादोला नजीक पोखरी फाट्यावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे जण ठार…
दलिप ताहिल यांना खावी लागणार तुरुंगाची हवा; २०१८ मधील ते प्रकरण आलं अंगाशी
अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि थिएटरमधील उल्लेखनीय कामांसाठी ओळखले जाणारे अभिनेते दलिप ताहिल आता एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ६५ वर्षीय अभिनेत्याला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.…
पुण्यात मद्यधुंद पीएमपीएल चालकाने राँग वेवरुन बस चालवली, १०-१५ वाहनांना धडक; थरारक घटनेने शहर हादरलं
पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रस्त्यावरुन पुणे महानगरपालिका अर्थात पीएमपीच्या एका चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी हा…
डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून ४ लाखापेक्षा अधिक रकमेची लूट ; अज्ञात आरोपीवर किनगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सिंदखेडराजा सुरेश हुसे स्प्लेंडर मोटरसायकलने सिनेस्टाईल पाठलाग करून आणि डोळ्यात मिरची पावडर टाकून एकूण ३ चोरट्यांनी किनगावराजा येथील विष्णू पंढरीनाथ काकड यांच्याजवळील सुमारे ४ लाख ४३ हजार ३७२ रुपयांची रोख…
डॉ. सौरभ संचेती यांच्याकडून उकळली लाखोंची खंडणी ७ ते ८ जणांच्या टोळी, वर गुन्हे दाखल
बुलढाणा शहरातील नामांकित डॉ. सौरभ संचेती यांच्याकडून साडेआठ लाख रुपयांची खंडणी उकळल्या ची घटना आठ ते दहा दिवसांपूर्वी घडली असून. या प्रकरणात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून.…
बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जाताना अनर्थ घडला, भीषण अपघातात बापलेकासह एकाचा करुण अंत
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारातील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. बाईक…
नांदेड रुग्णालयाचे अनारोग्य उघ ‘जनआरोग्य’च्या अभ्यासात अनेक त्रुटी समोर
रुग्णांचा ओघ प्रचंड असल्यामुळे अनेकदा ६०पेक्षा अधिक नवजात बालकांना दाखल करून घेतले जाते. त्यामुळे दोन ते तीन बाळांना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी जनआरोग्य…
पहूर येथे सुगंधित गुटखा प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकासह काॅन्स्टेबल निलंबित
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जळगाव जिल्ह्यातील पहूर पोलिस स्टेशन हद्दीत सुंगधीत गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतरही कारवाई न करता ते सोडून दिल्याप्रकरणी पहूर पोलिस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात…
