संविधान बचाव यात्रेचे बुलढाणा जिल्ह्यात स्वागताची जय्यत तयारी विजयकांत गवई
रिपब्लिकन सेनेच्या वतीने संविधान बचाव यात्रेचा प्रारंभ नागपूर दीक्षाभूमीवरून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वात 24/ 10/…
विनोद कुमार यांची रेल्वे बोर्ड सदस्यपदी तिसऱ्यांदा निवड
उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव उमरखेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विनोद कुमार यांची रेल्वे बोर्ड सदस्यपदी निवड करण्यात आले आहे भारतीय रेल्वे मंत्रालयने तिसऱ्यांदा सदस्य पदी निवड करण्यात आली आहे सेंट्रल बोर्ड…
हॉटेल निष्काशीत करून स्टुडिओ ताब्यात घ्या. अन्यथा आमरण उपोषण
मुंबई दि (प्रतिनिधी) पवईतील हॉटेल टूरिस्ट मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी पालिकेच्या एस विभाग सहाय्यक पालिका आयुक्तांकडे करण्यात केली आहे. त्यामुळे हॉटेल मालकांकडून जीवितास धोका असल्याची तक्रार डॉ.…
ओबीसींशी पंगा, धनगर आणि मुस्लिमांना सोबत घेण्याची मनोज जरांगेची योजना
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे जेवढ्या नेटाने पुढे नेत आहेत, तेवढाचा ओबीसींकडून त्यांना होणारा विरोधही तीव्र होत आहे. त्यामुळे सध्या आरक्षणाच्या पातळीवर मराठा विरूद्ध…
महामेट्रोने डावलले नोकरीत आरक्षण! जय जवान जय किसान संघटनेचा आंदोलनाचा इशारा
महामेट्रोने गेल्या सहा वर्षांत ८८१ पदांसाठी जाहिराती काढल्या. त्या भरण्यातही आल्या. मात्र, आरक्षण डावलण्यात आले, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेने केला. आरक्षणाच्या नियमांचे पालन व्हावे, अन्यथा आंदोलन करण्यात…
मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी, पद गेलं तरी समाजासोबत,अहमदनगरमधील करंजीच्या उपसरपंचाचा इशारा
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलनं सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी असल्याचे फलक लावण्यात आला…
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं ‘एकमत’, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत मोठा निर्णय
लोकसभेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यात पार पडणार आहेत. यासाठी भाजपप्रणित एनडीए आणि 'इंडिया' या दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी फुटून त्यातील अजितदादांचा गट…
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास उद्रेक महामोर्चा
ज्ञानेश्वर सुपेकर- लोणार -शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र शासन व प्रशासनाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा उद्रेक महामोर्चा लोणार येथील तहसील कार्यालयावर धडकेल असा इशारा डॉ गोपाल बच्छिरे यांनी मुख्यमंत्र्यांना…
पक्ष फुटला पण परंपरेत खंड नाही; पवार कुटुंब दिवाळी पाडवा एकत्रच साजरा करणार
मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दिवाळी पाडवा सहकुटुंब एकत्रितपणे साजरा करतात. पाडव्याच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक व विविध पक्षाचे नेते पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी व भेटण्यासाठी येत असतात. मात्र,…
ओ साहेब.. पोते उचलायला मदत करता का? मजुराची विचारणा, जिल्हाधिकारी धावले मदतीला, जपला साधेपणा
आपली पद, प्रतिष्ठा बाजूला ठेऊन समाज भान राखून आजही अनेक शासकीय अधिकारी काम करतात. काही अधिकारी तर अगदी सामान्य माणसांसारखेच जीवन जगत असतात. असाच एक अनुभव सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मुंबईमध्ये आला.…
