अहिल्यानगर महापालिका निवडणूक: मनसेचे दोन उमेदवार गायब, अपहरणाचा संशय
अहिल्यानगर ;- महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अचानक मनसेचे दोन उमेदवार गायब झाले आहेत. त्यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त होत असून, घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेचा तपशील: गायब झालेल्या उमेदवारांची नावे…
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात फुलांवर लाखोंचा खर्च; साधेपणाच्या उपदेशावरून निर्माण वाद
संगमनेर विशेष प्रतिनिधी ;- प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या लेकीच्या साखरपुड्याने सध्या राज्यभरात तुफान चर्चा रंगवली आहे. समाजाला साधे लग्न करण्याचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर…
मुजोर पोलीस सतीश मुळेंवर तात्काळ कारवाई न केल्यास टॉवर आंदोलन करणार:-गजानन बोरकर
मेहकर :- मेहकर (कार्यालय प्रतिनिधी) जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारत देशाची संपूर्ण जगात ओळख आहे आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार भारत देशात कायदा व…
जनताच तुमचा बंदोबस्त करणार- पोलिसांनी अडवल्यानंतर रोहित पवार आक्रमक; SRPF केंद्राच्या उद्घाटनाचा वाद, कुसडगावात पाहा काय झाले
अहमदनगर : कुसडगाव (ता. जामखेड) येथे उभारण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घटनावरून गुरूवारी वाद झाला. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गुरूवारी उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, पोलिसांनी…
कर्डिलेंच्या दोन जावयांमध्येच आपसात जुंपली, संग्राम जगतापांच्या विरोधात संदीप कोतकरांचा शड्डू
अहमदनगर : सोयऱ्या-धायऱ्यांच्या सोयीच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात अनेकदा हेच सोयरेधायरे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले पहायला मिळते. असाच प्रकार यावेळी नगर शहर विधानसभा मतदासंघात पहायला मिळू लागला आहे. अजितदादा गटाचे…
आरोपीला अटक करण्यासाठी राहुरीत मोर्चा सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेची मागणी
नेवासा प्रतिनिधी लखन वाल्हेकर सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड व तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधने व त्याचप्रमाणे तालुका संघटक संदीप जगधने यांच्या नेतृत्वाखाली मौजे…
कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष…
निषेध आंदोलन….
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यात कोसळला हे बेहद्द दुःखद, क्लेशदायक आणि संतापजनक आहे.. खरंच लाज वाटायला पाहिजे या सरकारला. फक्त…
खरिपातील 55 कोटी व रब्बीतील 119 कोटी रुपये पीकविमा 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार – ना.प्रतापराव जाधव*
*बुलढाणा जिल्ह्यातील खरीप व रब्बी 2023 मधील पीकविमा मिळण्याचा मार्ग कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी केला मोकळा! *केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव यांच्या आग्रही पुढाकाराने सर्व लोकप्रतिनिधी व कृषिमंत्री यांची बैठक संपन्न संपन्न…
गोदावरीत बुडालेल्या संतोष तांगतोडेचा मृतदेह सापडला
कोपरगाव (जि. अहमदनगर) : विद्युत मोटार व पाइप काढण्यासाठी गेलेला कारवाडी-हंडेवाडी येथील तरुण शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे गुरुवारी गोदावरी नदीत बुडाला होता. त्याचा शोध घेण्याचे काम महसूल प्रशासन व ग्रामस्थ करीत…
