maharashtra

Latest maharashtra News

जीवघेण्या भेगा बुजविण्यासाठी शिवसेना स्टाईल आंदोलन!!

अमोल म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन, अधिकाऱ्यांनी घेतली तात्काळ दखल शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांनी दिला तीव्र स्वरूपाचा इशारा! गुरुवारपर्यंत भेगा न बुजविल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन

KHOZ MASTER KHOZ MASTER

घरच ठरतंय धोक्याचं ठिकाण! बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी समाजमन अस्वस्थ

बुलढाणा  : एकेकाळी घर म्हणजे सुरक्षितता, विश्वास आणि भावनिक आधाराचे प्रतीक मानले जात होते. मात्र बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत घडलेल्या सलग कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी ही संकल्पनाच हादरून गेली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

कौटुंबिक कलहाची हृदयद्रावक शोकांतिका चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या; राजुरा गाव शोकसागरात

जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा (भालांजन) येथे कौटुंबिक कलहातून घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विजय मुसा किराडिया (वय ३०) याने आपल्या चार निष्पाप मुलांना विहिरीत फेकून

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात वादळी पाऊस व गारपीट , राहेरी बु. येथे वीज पडून दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

सिंदखेड राजा/देऊळगाव राजा : खामगाव जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अचानक झालेल्या हवामान बदलामुळे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटीने नागरिकांना अक्षरशः झोडपून काढले. या नैसर्गिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

16 कोटींच्या फसवणुकीनंतर बीएमसीचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील गायब.

मुंबई :- खारमधील एका व्यावसायिक खंडणीकरिता मारहाण केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या महेश पाटील यांना गेल्या वर्षी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

🪷 भाजपा पक्ष प्रवेश सोहळा, वाशिम जिल्हा 🪷

आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन उबाठा गटाचे वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांचा असंख्य  पदाधिकाऱ्यांसह भाजपा परिवारात प्रवेश 📌 पक्ष प्रवेश करणारे मान्यवर - युवा सेना

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोशल मीडियावर व्हायरल EPS-95 पेन्शन मंजुरीचे पत्र बनावट; अधिकृत घोषणा नसल्याचे स्पष्ट

सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या EPS-95 पेन्शनधारकांना साडेसात हजार रुपये पेन्शन मंजूर झाल्याच्या दाव्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले

KHOZ MASTER KHOZ MASTER

🛵 ई-बाईक चालकांसाठी मोठी संधी! आता ऑफिसला जाता-जाता होणार कमाई! 💰✨

तुमच्याकडे ई-बाईक किंवा ई-स्कूटी आहे का? मग तुमच्यासाठी एक खूशखबर आहे! आता तुम्ही रोजच्या प्रवासादरम्यान किंवा फावल्या वेळेत पार्ट-टाइम कमाई करू शकणार आहात. नक्की काय आहे योजना? तात्पुरता परवाना (Temporary

KHOZ MASTER KHOZ MASTER

देशसेवेचा प्रेरणादायी आदर्श! अकोल्यातील मुकुंद पाध्ये सरांनी सैनिकांसाठी दिले 1 कोटी रुपये

अकोला : देशसेवेची भावना कृतीतून जपणारे आणि समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारे पाध्ये एज्युकेशनचे संचालक मुकुंद पाध्ये सर यांनी भारतीय लष्कराच्या केंद्रीय सैनिक कल्याण निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी दुग्ध व्यवसायाची क्रांती घडविण्याचा संकल्प

“शेतकऱ्याला जोडधंद्यातून आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हे माझे वेड असून, मतदारसंघात श्वेत क्रांती घडविणे हे माझे स्वप्न आहे,” अशी भावना व्यक्त करत एका लोकप्रतिनिधींनी शेतकरी विकासासाठी दुग्ध व्यवसायाच्या महत्त्वावर भर

KHOZ MASTER KHOZ MASTER