पोलखोल
13 वर्षापासून महिलेची वन विभागाकडून फसवणूक..! कोल्हापूर जिल्ह्यात 1200 कोटी रुपयांचे गौण खनिज गायब पुणे कार्यालय- प्रतिनिधी, महिला सबळीकरण, सक्षमीकरण महिलांना आरक्षण अशा पोकळ घोषणाचा भडीमार शासनाकडून केला जातो. इतकंच…
सदर तक्रारकर्त्या महिलानी दिलेल्या प्रत्येक तक्रारीवर महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
सदर तक्रारकर्त्या महिलानी दिलेल्या प्रत्येक तक्रारीवर महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या संबंधात सदर महिलेला उपस्थित होण्याबाबत अनेक वेळा नोटीस देण्यात आली परंतु त्यांनी अनुपस्थिती दर्शवली . वन…
मेहुण्याचे लाड भोवला, मर्जीतल्या लोकांचाच सदावर्तेंना धक्का, बँकेचे १४ संचालक नॉट रिचेबल
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसलाय. कारण एसटी कर्मचारी बँकेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतील…
Constitution Day : कोल्हापूरचा एक अवलिया, संविधानासाठी २०१६ पासून अवघा महाराष्ट्र पिंजून काढला अन्…
कोल्हापूर : २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधान समितीने भारतीय संविधान स्वीकृत केले. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. १९४९ पासून ते आतापर्यंत देशाच्या जडणघडणीत अनेक…
अचानक पतीचे निधन; पत्नीनं अनुकंपाखाली नोकरी मिळवली, ऑर्डर घेऊन येत असतानाच अनर्थ, परिसरात हळहळ
कोल्हापूर: पतीच्या निधनानंतर अनुकंपाखाली नोकरी मिळाल्याची ऑर्डर घेऊन येण्यासाठी गेलेल्या महिलेचा घरी येताना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जयश्री दीपक नाईक (४७) राहणार…
सोलापूर-धुळे हायवेवर धावत्या एसटीचं चाक निखळलं; थरारक घटनेनं प्रवाशांच्या अंगावर काटा
सोलापूर: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटी बसचा चाक निखळला आहे. सोलापूर डेपोमधून नांदेडकडे रवाना झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत अपघात झाला आहे. धावत्या एसटी बसचा चाक निखळल्याने एसटी प्रशासनाच्या तांत्रिक विभागावर…
सतेज पाटलांचं स्वप्न अखेर पूर्ण, पुइखडीत पाईपलाईनचं पाणी दाखल; कार्यकर्त्यांनी बंटीदादांना अभ्यंगस्नानच घातलं
कोल्हापूर: कोल्हापूरकरांचा बहुप्रतिक्षित महत्वाकांक्षी प्रकल्प थेट पाइपलाईन योजना अखेर पूर्णत्वाकडे गेली आहे. काळमवाडी धरणातूनतब्बल ५२ किलोमीटर थेट पाइपलाईनद्वारे पाणी पुइखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर रात्री अकराच्या सुमारास पोहोचल असून यामुळे कोल्हापूरकरांचे अभ्यंगस्नान…
ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये दिल्यास मी २०२४ची लोकसभा निवडणूक लढविणार नाही: राजू शेट्टी
कोल्हापूर: ‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री; तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षी गळीत…
खेकडे पकडण्यासाठी गेले मात्र परतलेच नाहीत, अवैध शिकारीमुळे गमावला जीव, सख्ख्या भावांसोबत काय घडलं?
कोल्हापूर: डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जोतीराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60 दोघेही रा.…
लव्ह-जिहादच्या संशयातून कोल्हापुरात तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण; जिल्ह्यात खळबळ
कोल्हापूर: अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन फिरणाऱ्या मुस्लिम तरूणाला कोल्हापूरातील रंकाळा तलाव परिसरात जमावाकडून लव्ह जिहादच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना आज (१३ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास घडली आहे.जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी…
