औषध दुकानातील रोडक आणि सीसी लंपास
कोल्हापूरः औषध दुकानाच्या कॅश ड्रॉवरमधील रोख १६ हजारांसह तेथील सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्याने पळविला. आर.के. नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी ही चोरी झाली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले की, सुनील…
मल्टिप्लेक्स चालकांची शक्कल, पण मराठी सिनेमांना बसतोय मोठा फटका; निर्मात्यांचीही होतेय कोंडी
कोल्हापूर: वर्षात चार आठवडे मराठी चित्रपट लावण्याची सक्ती झाली, दंड टाळण्यासाठी ‘प्राइम शो’ऐवजी प्रेक्षकांच्या गैरसोयीच्या वेळेत तो लावण्याचा धडाकाच सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सनी लावला आहे. यामुळे चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक मिळत…
यंदाचा साखर हंगाम ‘कडवट’, गाळप-उत्पादन अन् उताराही घटला, साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली
कोल्हापूर : यंदाचा साखर कारखान्यांचा गळित हंगाम कडवट होणार असल्याचे स्पष्ट संकेत पहिल्या महिन्यात झालेल्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून मिळत आहेत. सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली असून, ऊसगाळप आणि उतारा…
दूध पावडर निर्मितीत वाढ, मागणी नसल्याने गोडावून फुल्ल; सहकारी दूध संघ अडचणीत, उत्पादकांनाही फटका
कोल्हापूर.राज्यात सध्या गायीच्या दुधाचा महापूर वाहत असून त्याला मागणी नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणात भुकटी तयार केली जात आहे, त्यालाही आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणि मागणी नाही. यामुळे सहकारी आणि खासगी संघाचे…
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्हीपैकी एका जागेवर सोडावा लागणार पाणी; फॉर्मुला निश्चित?
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालती नंतर सर्व राजकीय समीकरणे बिघडली आहेत. यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीला देखील जागा वाटप ही डोकेदुखी ठरत आहे.…
अवकाळीचा तडाखा, शेतकऱ्यांना तातडीनं सरसकट कर्जमाफी द्या’; राजू शेट्टींची अमित शहांकडं नुकसानभरपाईची मागणी sakal_logo By सकाळ डिजिटल टीम
जयसिंगपूर : विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षे, कापूस, केळी, डाळिंब, भाजीपालासह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले…
दमलेला, भागलेला कलावंत कळत न कळत चुकीची कृती करतो अन्..; व्हायरल व्हिडिओवरुन काय म्हणाला मराठी अभिनेता?
कोल्हापूर : तीन तास अभिनय करून सादर केलेले नाटक दीर्घकाळ रसिकांच्या आठवणीत राहते. यात शाश्वततेचा आनंद आहे, तो माणूसपण विकसित होण्याचा मार्ग आहे; मात्र काही सेकंद किंवा मिनिटांचा व्हायरल व्हिडिओचा आनंद…
दूध पावडर निर्मितीत वाढ, मागणी नसल्याने गोडावून फुल्ल; सहकारी दूध संघ अडचणीत, उत्पादकांनाही फटका
कोल्हापूर राज्यात सध्या गायीच्या दुधाचा महापूर वाहत असून त्याला मागणी नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणात भुकटी तयार केली जात आहे, त्यालाही आंतरराष्ट्रीय बाजारात दर आणि मागणी नाही. यामुळे सहकारी आणि खासगी…
भुजबळ तुम्ही राजीनामा द्या, मग बोला, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून घरचा आहेर
कोल्हापूर : ओबीसीचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे, याची काहीच गरज नव्हती. कारण दोन समाजात सुरू असलेला वाद निरर्थक आहे, असे सांगतानाच मंत्री छगन भुजबळ हे सध्या जी भूमिका मांडत…
कोल्हापूरच्या मातीत तयार होते भारताची नवी ‘मेरी कोम’; श्रद्धा पाटीलचा खडतर प्रवास अनेक जणांना प्रेरणा देणारा
कोल्हापूर: अवघ्या १७ वर्षाची पोर... उराशी काहीतरी करून दाखवण्याची असलेली जिद्द... या जिद्दीच्या जोरावर सैन्य दलात जाण्यासाठी सुरू असलेला सराव... आणि या भरतीच्या सरावा सोबत बॉक्सिंग क्षेत्रात निर्माण झालेली आवड व…
